पान:केकावलि.djvu/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६२) - स्तव 'हिंसा'—की व्हावा बहु दुःसह जठरानलताप भलतसा हिंसा॥ (कर्ण० ४१-४९)(४३) ही' स्तव 'हे' हे मानसचारांची वाङ्मुक्तांची सदैव रसिका कीं ॥ (मंत्ररामा. युद्ध. ७-५३) (४४) 'होउनि' स्तव 'होनि–(मंत्ररामा. ६-३५२) (४५) 'नातवातें' स्तव 'नातुवाते' (महाप्र० १-५) (४२) चिखल' स्तव 'चिखोल' (कर्ण.१२-२५) (९) हस्वास्तव दीर्घ- (१) 'उचलायाला' स्तव 'ऊचलायाला' हे रूप मंत्ररामायण उत्तरकांड ११८ यांत आढळतें. ऊचलिका' केका ४३ पहा. (२) 'उदंड' स्तव 'ऊदंड'-आखंडलविष्णूसे, गमती देतां प्रहर्ष ऊदंड (मंत्ररामा. ४-१६) (३) 'उठुनि' स्तव 'ऊठुनि.-धर्म प्रसन्नचित्तें ऊठुनि भेटे प्रभूसि कर जोडी ॥ (कर्ण. ४३-२२) (४) 'कवि' स्तव 'कवी'-अतिमात्र दोष ऐसें न वदोत कवी समस्तगुणपात्र (मंत्ररामा. उपक्रम) (५) तीच्या-मंत्ररामा. (६-६०९.) (६) तुझी-(कुशलवो. १३-४०) (७) तूझे—(कर्ण. ४३-७९.) (८) तूजवरि-केका ९२ (९) दीसती, दीसतां-केका ७७, ९१.(१०) दूसरा-मंत्ररामा. ६, २४९.(११) पूर-केका ४८ (१२) (वासर) मणी (आदि १५, १४) (१३) वारी-भीष्म भक्ति २. (१४) नागपुरी भगिनीचें शकुनी पूजूनि भूरिदान करी (आदि. १४, ९२) (१५) हानी-आदि २४, ३२. (१६) तूकडे (कुशलवो. १३, ५६) (१७) प्रभू तनय (कृष्णवि. अ. ८५, २८) (१८) प्रायशा (केका २६) (१९) ब्रह्मर्षी (भीष्मभक्ति. ३६) (२०) राजर्षी (भीष्मभक्ति. ३६) (२१) 'सवती' स्तव 'सौती' (आदि. १-२२) (२२) हरी (भीष्मभक्ति. ८४) (१०) पर्तमानकाळवाचक धातुसाधितानेच पूर्णवर्तमानाचा अर्थ साधिला आहे: (१) अत्यभ्यासें जातो, तिळहि न चळतो मुखांत पाणि तमी, । होईन शब्दवेधी तिमिरांतहि हे मनांत अणित मी. ॥ (आदि २४, १४) (११) समास असून संधि न केल्याची उदाहरणें-(१) तीणें दासी मोहा कुळविरहीं अधरअमृत पाजी शमोहा ॥ (कृष्णविजय पूर्वार्ध) आंगउपायन (ध्रुवचरित्र ३२) (३) ओकआत्मधनस्त्रीतें । ओक मानूनि मानसें ॥ (कुशलवो० ४) (४) अंधजअंधकहर हो तूं पुण्यश्लोक नीच कलि हा वा ॥ (गदा १, १०६) (५) नकुलशरगण गमे घन झांकाया कणेअर्यमा वळला. ॥ (कर्ण १४, ५७ ) (4) कृपाअरुणा आर्या केका ६ (७) गुल्मद्रुमवल्लीगणअंतर्हित (मंत्ररामा. ४, ५५) (८) चंदनउटी (कुश. ४, ४१) (९) दुरितकरअसुरभर (१०) धनुष्यअब्द (विराट. ६, ४२) (११) धृत असि ( विराट. ६, ४२) (१२) ब्रह्म स्वपरमआत्मा ऐसें ह्मणती सदा परतरा ज्या ।। (अनुशा. ३, ३८) (१३ ) हर्षकरचि होती जरि पडती बहु पशु+इलाप परि सव ते (स्त्री ५, ४९) (१४) भटआमलक विखुरले होय तयांची मुखप्रभा मळकी, ॥ (कर्ण. ३९, ३०) (१५) मातृगाब्जअर्क (कुश. १०) (१६) स्मरतमइना (अनुशा. ६, ७५) (१७) स्वआननें (कर्ण ४५, २३) (१८) स्वआश्रमातें (कुश. ८, २२)