पान:केकावलि.djvu/368

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न शके संहाराया सजेन मी जाला॥(कर्ण. १४-४०)(९) 'झ' स्तव 'ज'. 'तुझी' स्तव 'तुजी' केका १०७, (१०)आजा धर्म गमेलचि जो त्यासि पहा प्रताप हा माजा॥ [ऐषिक. ३-१४] (११)न करावा शोक तुह्मी अवलोकुनि हे असी दशा माजी (गदा १०-२३) (१२) 'झाली' स्तव 'जाहली' 'कृष्णानुजा सुभद्रा लग्नाला योग्य जाहली आहे॥ (कृष्णवि० ८६-२)(१३) झाले' स्तव 'जाहले' केका ८२ (कर्ण. २८-५८) (१४) '४' स्तव 'ट' केली हे मर्यादा, जे आतां चालती जगीं मोटी. (आदि. १८-४८) (१५) 'ड' स्तव 'ढ' गांधारी त्यासि ह्मणे हूं ह्मण वा वासवप्रभा वढिला. ॥ (आश्रम. ६-४८) (१६) 'ती' स्तव 'ते'-पाहे शिळा बिळाच्या वदनीं, फोडी भुजावळे पर ते॥ (मंत्ररामा० किष्किंधा० ३७) (१७) तीनदा' स्तव 'तिंदा'—प्रिय पार्थ मी न देतां परिभव तिंदा कशास हा याला. ॥ (द्रोण. १५-९१) (१८) तुझ्यास्तव 'तुझिया'-केका ४१. (१९) 'तुमच्या' स्तव 'तुमचिया'-केका १८. (२०) 'त्वां' स्तव 'तां'–केका ९१ पृ० २२५. (२१) 'त्वां' स्तव 'तुवां'-केका ९०. (२२) 'दा' स्तव 'धा'–ते केले दुर्विधिहृतमति शशकांनी हरी परागंधा (आदि. २९-१८) (२३) 'दूर गे' स्तव 'दुर्गे'—(त्वत्पदभजनी बहुसुख, ह्मणुनि ह्मणे भक्त मुक्तिला दुर्गे॥ (भीष्म. १-४४) तसेंच 'दुर्गास्तव' १४ पहा. (२४) 'न्हाला' स्तव 'नहाला'शरणागतासि सांग, श्रेय क्षीरें सदा नहाला जो ॥ (मौसल २-७९) (दुर्गास्तव १४) (२५) 'दोघे' स्तव दोघ-भिन्ना मूर्तीच त्यांच्या नमन निवसती यापरी दोघ बंधू ॥ (कुश. अ० ५-३५) (२६) 'परतावें' स्तव 'पर्ता-'-पडतां गिरिशिखरच्युतवृहदुपलें की खलें न पावें ॥ (कर्ण. २८-६) (२७) 'प्याला' स्तव 'पियाला' प्या स्वजनार्थ क्रोधा जेंवि विषा विश्वनायक पियाला. ॥ (उद्योग. १२-७८) १८) 'बहिरी स्तव 'भेरी'-वाजति, तेव्हां झाली केवळ ते राक्षसचमू भेरी ॥ (मंत्ररामा. युद्ध. ६२१) (२९) 'बहिरी' स्तव 'भैरी'-भेरीप्रभृत्यखिलवाद्यखनें करुनि भैरीच होय जगती॥ (कुश० १३-८८) (३०) 'मर्दीन' स्तव 'मरदीन'-की तो पामर दीन स्वबळेंचि ह्मणे, त्रिलोकपा मरदीन ॥ (कृष्णवि. ३९-२७) (३१) 'मातें' स्तव 'मतें'-हा मकरालय दुत्तर याहुनिही जानकीवियोग मते॥ (मंत्ररामा. युद्ध. १८) (कुश. ४-४२ पहा.) (३२) 'मानी' स्तव ‘मनी' शोकाकुळ होउनि, तो स्वदशा तेव्हां सुखप्रदा न मनी॥ (मंत्ररामा. किष्किंधा. १२१) वरील दोन रूपें 'अपि माषं मषं कुर्यात् छंदोभंग न कारयेत् । या नियमाप्रमाणे योग्य आहेत. (३३) 'मामातें' स्तव 'माम्यातें'-कथुनि तसे व्हावें कां नृप पळवी मूर्छिता स्वमास्यातें (कर्ण. ४४-८) ('मामातें' हे शुद्ध रूप गदा. ३-५ यांत दिले आहे) (३४) वणव्यांत' स्तव 'वणवयांत स्वाघस्मरणांत मला ताप जसा कुंजरा वणवयांत (आश्रम. १-४४) (३५) 'शकून' स्तव 'सकून'-त्या नंदीश्वर शापी, प्रभुसामर्थ्य वधासहि सकून (वालमंत्ररामा. उत्तर. ५)(३६) 'प' स्तव 'ख'-उखा-हरिवंश व कृष्णविजय, (३७) कोणी न क्षत्रिय या स्वमतें कल्पनि दोख टाकु सवा ॥ (स्त्रीपर्व ३-११) (३८) हीरक वीरकरगनवटंकेहि चिरे न, जेवि पाखाण (विराट. ४-३२) (३९) ज्याहुनि अन्य प्रियतर नरलोकी नच मना पुरुख गमला ॥ (ऐषिक १-६१) (४०) 'सवित्यास' स्तव सवितयास' (आश्रम. १-३१) (४१) 'स्कंद स्तव 'स्कंध' गरुडस्कंधी मधुरिपु जेवि मयूरद्विजावरी स्कंध । 'मत्ररामा. युद्ध. २९) (४२) 'हिंवसा'