Jump to content

पान:केकावलि.djvu/366

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-ओ. Stara farignatea. (Poetic License.) 'कोठे दूरान्वितपद, कोठे चुकली असेल यति मात्र; । अतिमात्र दोष ऐसें, न वदोत कवी समस्तगुणपात्र'. ॥ (मंत्ररामा. उपक्रम. १९) (१) अग्राह्य समास (संस्कृत प्राकृत समास):-(१) तोडुनियां गृहबेड्या, आलां झालां न देखतां मज वेड्या. ॥ ( कृष्णविजय ३२-२९), क्रियाबेड्या (कर्ण. ४१-१९), (२) तव दर्शन वा पांचा प्राणासुख; लाभ हा जननिबापांचा ॥ (कृष्ण० ३९-६) (३) पाहे हाहि पसरुनि प्रभुसि तपःपदर विप्र भव्यास ॥ (अनुशासनपर्व ६-५६) (४) नवल रविपुढे कीट खकृत तमोनाशकाज वाखाणी ॥ (वनपर्व अ०-गी०-) (५) एक ब्राह्मणसत्तम, एक क्षत्रावतंस धीटपती॥ (कर्ण. १०-१५) (६) झाला हा निबरवया हानि बरवया न जाणतां होय. ॥ (अश्व० ३-७) (७) दूत त्रासासि घेती ह्मणुनि सुमति ते जोडिती पायमाचे॥ (कृष्णविजय, उत्तरार्ध) (८) कुंकुम माथानीचे ज्या कर तो पाविजेल माथानीचे (कृष्णवि० १६-३८) (९) हा विधिनेम उगे हा ह्मणतां तो जाय होउनी मऊ, गेहा ॥ (कृष्ण० ) (१०) मृदुरक्त सहज चरण व्याळशिरोमणिखड्यावरी सहचरण ॥ (कृष्ण-) (११) किति जेवति वरदगडी कुसुमफळी सिक्थपल्लवांकुरदगडी ॥ (कृष्णविजय अ० ७) (१२) हा साहावाध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनी (कुशलवोपाख्यान अ०६) (१३) त्या सुगुणसागराचा पावेल न अंत सुकविधीटिटवी। (द्रोणपर्व) (१४) सुरतश्रांतगोपिकाननघामा (कृष्णविजय पूर्वार्ध) (१५) स्नेहरिण (कृष्णविजय ३२-२९) (१६) स्वजनभरवसा (कृष्णविजय उत्तरार्ध) (१७) स्वात्मघरसे (कुशलवोपाख्यान ). - (२) अनुस्वारव्यत्ययदोषः–'ण' 'न' 'म' ह्या अनुनासिक वर्णावरील अनुस्वारव्यत्यय सदोष मानणे योग्य होणार नाही ह्मणून तशी उदाहरणे न देतां इतर वर्णावरील अनुस्वारव्यत्ययदोषांची उदाहरणेच दिली आहेतः-(१) देवा व्हावे चक्षस्तेजःसंपन्न आश्रमामाजी । मामाजी ऐसे द्या मति साहेनाचि त्या श्रमा माजी ॥ (वन.१३-६६) (२) असुरांचे उर गाजे यत्स्मरणे वर्ण्य करिकरां उरगांजे॥ (कृष्णविजय३८-३२)(३)पौरव रौरव गौरव कर्ता भर्ता भला मला गमसी । समशील बुद्धि होउनि नीतीनें आजि बोलं लाग मसी. ॥ (आदि. ११-७६) (४) संजय ह्मणे कृतैकाश्रितसर्वस्वर्द्धशौरि संगति ही। का जी करिजेल इतर मणिमंत्रौषधिरसज्ञ संगतिहीं.॥ (भीष्म. ६-५) (३) आकारांत शब्दास तृतीया विभक्तीचा स्वरप्रत्यय लाविल्याचे उदाहरण:- (१) करितों तच्छिक्षित मी, बैस उगा, तूं न होसि कवि तोरें. ॥ (सभापर्व अ० ४ गी०३८) (४) 'छ' अक्षराचा कधी कधी जोडाक्षराप्रमाणे उपयोगः- (१) बह तेज प्रकट करी शुचि सत्वगुण च्छळी, हिरा ऊनी. (वन. ४-५४) (२) की यांत च्छळ पुष्कळ