Jump to content

पान:केकावलि.djvu/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५८) (आ) संस्कृत विभक्ति (१४) परिभवखिन्न युधिष्ठिर रात्रौ प्रभुला ह्मणे अगा अजिता! ॥(भीष्म. ३,१) (१५) अंगीकृतगहनाटन दाशरथी त्यक्तधैर्य 'हा!' करिती. ॥ (निरोष्ट रामा. २३) (१६) झालें त्वनाथवरें यापासुनि देवि! कालि! याही ते. ॥ (द्रोण. १३-२५) विशेषणाला विशेष्याची विभक्ति (१७) जो तापशमने, स्वच्छ, यशें, लाजवि कापुरा ॥ (मंत्रिरामायण १२) (इ) संस्कृत क्रियापद - (१८) थोडें याहुनि, पाहुनि नटती कादंबिनीस केकी तें. ॥ (वन. ६,५८) (ई) संस्कृताप्रमाणे अवग्रहलोपः (१९) विप्रसती ह्मणति ‘शिवे ! ऐसेंचि सदा कथोक्त दे ऽगाई॥ (द्रोण. ५-१९)