पान:केकावलि.djvu/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारोपंतकृत सुकीर्ति कशि पावता केविसभा जिणे शोभली ? । पैदी उपजती नदी कशि? कशी त्रिलोकी सती अशा अतुल मौक्तिकावलिविणे बरी दीसती? ॥ १३. १०८) वता (कशी मिळविता)? [तशीच] पदी (तुमच्या पायापासून) नाहण./२.५७)' रथी) कशी उपजती (उपजली असती)? अशा अतुल (अप्रतिम). विणे (मोत्यांच्या माळेवांचून) त्रिलोकी सती (स्वर्ग मृत्यु पाताळ हे त्यातील हीच साध्वी स्त्री) कशी बरी (चांगली) दीसती (दिसली असती.)यणादि काकरितां.........नदी कशि?' याचा अर्थः- देवा! तुम्ही बळीचा असअसून कथानसता तर त्याची कीर्ति वाढली नसती, व्यासशुकसनकादि कविजनांनातंत्र रीतीने गावयास मिळाले नसते व त्रैलोक्याला भूषविणारी भागीरथी तुमच्या रणे रचिली उत्पन्न झाली नसती. तेव्हा तुम्ही बळीचा छळ केला म्हणून तुम्हांस कवीच्या प्रतिकाडीमात्र जागा नाही. तुम्हीं केलें तें योग्यच केले. 'प्र-हादवंशजी छ-यांत कवीने णार्थ कनकपट तो की, । करितो अहितपदार्थ त्यजावया स्पष्ट जन कपट तोकी.'णा भाकिली चरित्र १९०) ह्याचे उत्तरार्ध १०६ व्या केकेशीही समानार्थक आहे. याने सुंदर, निर्दोष. फोडला त्यांत १. मिळविता, प्राप्त करून घेता. २. ज्ञानी जनांची मंडळी. ३. ज्या पहले सत्कीर्तीने. ४. पायाचे ठिकाणी, पायापासून. ५. भागीरथी. तुम्ही बीपक केला नसता, तर तुमच्या पायापासून गंगेची उत्पत्ति कशी झाली असती" झाली नसती. ६. स्वर्ग, मृत्यु, आणि पाताल यांचा समुदाय तो त्रिल लोकी हीच कोणी सती म्हणजे साध्वी स्त्री. ७. अनुपम. ८. मौक्तिक (मसता. असल वलि (पंक्ति) मोत्यांची माळ; तिजविणे-मोत्यांच्या माळेवांचून. 'कशी ना कवित्वदीसती' याचा अर्थः- साध्वी स्त्रीच्या गळ्यांत मोत्यांची सुंदर माळ असतां वाचकांस जशी शोभा येते तद्वत् भागीरथी उत्पन्न झाल्यामुळे स्वर्गमृत्युपाताळ असाचा अस्खलोकांना अप्रतिम शोभा आली. भागीरथी ही मोत्यांच्या माळेप्रमाणे देता येईल भूषणरूप झाली. ९. सुंदर, कल्याणकारिणी. १०. दिसली असती. के केले आहे 'सारांश जर वामन त्या बळीच्या निष्ठेची अशी परीक्षा न करिता, तर त्या बळी व्यरचनेवरच झाली नसती, आणि त्रैलोक्यास पावन करणारी अशी भागीरथीही उत्पन्न न होता हेच की भगवान् समयविशेषीं आपल्या भक्तांची परीक्षा पहाण्याकरितां त्यांचा जो त्यांतही जगाचे कल्याण करण्याचा त्याचा उद्देश असतो. येथें त्रिलोकांच्या संबंध या शब्दप्रयोगानें स्वर्गास शोभविणारी मंदाकिनी, पाताळास शोभविणारी भोगावती" शोभविणारी भागीरथी अशा गंगेच्या त्रिविधरूपांचे ग्रहण ध्वनित होते. यांत त्रिलोक कल्पून भागीरथीच्या त्रिविध रूपावर मौक्तिकाच्या तिपदरी हाराची कल्पना कर उपमेयाचे अभेदरूपाने वर्णन केले आहे; ह्मणून येथे हा रूपकालंकार जाणावा' पां०-पृ० २७४.]. तो येथें त्रिलोकांच्या संबंधावलि' काव्य गताळास शोभविणारी भोगावती नया व चे ग्रहण ध्वनित होते. यांत त्रिलोक च्या तिपदरी हाराची कल्पना करूनीष करितांना