Jump to content

पान:केकावलि.djvu/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. मान न केवळ विरोचनात्मज तरे पदें, हे मही. ॥ विस्तृत ा न करितां जरी छल, तरी प्रभो! तो भैली अगदा आपल्या भक्तांना कसास लावण्याकरितां त्यांचा छळ केला व त्यांच्यावर नानागुण पाह आणली; व अशाही संकटांतून जे नीटपणे पार पडले त्यांना त्याने अत्युच्च पदवीस हाद, बळि, मयूरध्वज, हंसध्वज, भद्रायु, जेहोवाभक्त जॉब, हरिश्चंद्र, श्रियाळ, प्रका.क्तांच्या चरित्रांत हेच रहस्य आढळते. भक्त भद्रायुनृप कसास उतरला तेव्हां त्याला आवडीतः- 'भावपरीक्षेकरितां केला छळ परि कसी उतरलास । मी भक्तांस स्वपदी नारायणर सदा सुतरलास.' (ब्रह्मोत्तरखंड १४. ३७). परमेश्वर भक्तांचा छळ त्यांच्या रामजोरितो म्हणून सद्वर्तनी लोकांनी आपल्यावर येणाऱ्या संकटास्तव परमेश्वराला दोष मंडलीयांनी आपल्या सत्वास जागावें. छळापासून किंवा संकटांपासून अंती त्यांचे हितच दिले अवचने यासंबंधी वाचनीय आहेत:- (१) 'बहुतेज प्रकट करी शुचिसत्वगुण च्छळी, पनि (भारत) (२) 'हीरातें जेवि घनीं परीक्षितां अग्निमाजि हेमाते । तूंतें अत्यंत प्रीति आजि हे मातें.' ॥ (स्वर्गारोहण) (३) 'छळितो परंतु सद्यश वाढ चाटितो दहन । ते पहिल्याहुनि पावे पुष्कळ संपत्ति मालतीगहन. ॥ ४४ छळ कृपें पाप जळे होय भद्र बहु मोठे । हे मृदुयतें घडतां चतुरे व्हावें जनांत कां ता५ (दत्तदयोदय ) (४) 'ज्या शाणघर्षणादिक संस्कार, चढे गुणासि तोचि मणी.' यान ५. २३) (५) 'तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनीयां सार उरलें राम). (६) — For, whom the Lord loveth he correcteth ; even as a दिली १० Son in whom he delighteth.' ( Prov. 3. 12.) (७) Blessed is खाचत'hat endureth temptation : for when he is tried he shall receive वली, ना of life, which the Lord hath promised to them that love him.' आयुष्य • 12.) वोचनसुत बळी. चतुर्थ चरणाचा अर्थः- बळीचा छळ देवाने केला खरा, यावर त्याचाच उद्धार झाला असे नाही तर पृथ्वीही तरली. बळीच्या परीश्वराची श्चर्य हे झाले की त्यांत दाता जो बळी त्याचा उद्धार होऊन देय वस्तु करितों:. तीही तरली. येथे बळीच्या उद्धाराबरोबर प्रसंगतः पृथ्वीचा उद्धार वर्णन केले म्हणून येथें अनुषंग नामक अलंकार झाला आहे. 'एकणे तज्जातीयस्य प्रसंगतः सिद्धिरनुपंगः' [अलंकारसर्वस्व-पृ० १३७.] २. पृथ्वी. या शब्दाने 'पृथ्वीवरील प्राणी' असा अर्थ उपादानलक्षणेने घेतला ह्या लक्षणेला इंग्रजीत Metonymy म्हणतात. ३. प्रास्ताविकः- तुम्ही बळीचा तो उगीच केला नसून त्यापासून त्याचे व जगाचे कल्याण व्हावे असा तु होता अशा अभिप्रायाने कवि म्हणतात. ४. अन्वयार्थः- प्रभो! (देवा)! धळीचा] असा (अशा प्रकारचा) छळ न करितां तरी (तर) जिणे (ज्या | कविसभा (ज्ञानी लोकांची मंडळी) शोभली (शोभा पावली) [अशी] पल संदर, निर्मळ) सकीर्ति (सद्यश, सत्कीर्ति) तो (बळीराजा) कशि पा