पान:केकावलि.djvu/355

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट-हृ. मोरोपंतांची ठरीव यमके. मोरोपंतांचा यमककोश तयार केल्यास आधुनिक कवींना त्याचा बराच उपयोग होईल असें वाटल्यावरून त्यांच्या ठरीव यमकांची एक मासल्याकरितां लहानशी यादी तयार करून येथें जोडिली आहे. ती वाचकांस उपयुक्त वाटल्यास तशा प्रकारचा विस्तृत व पद्धतशीर प्रयत्न करण्यास उत्तेजन येईल. स्थलसंकोचास्तव ही ठरीव यमकें जेथे आढळतात त्या सर्व स्थळांचा निर्देश करणे अशक्य असल्यामुळे एक दोन स्थळांचाच निर्देश केला आहे. अगा धसाधस ते-अगाधसा धसते । असामान्य-असा मान्य (हरि हुई, ४) (कर्ण ५०,७४; गदा १,११०) अगा धात्या-अगाधा त्या असा राया-असारा या (वामन १४९. गदा ७. अन ३) (अनु ६,२८; शांति २,६९) अगा राया-अगारा या असुख पावे-असु खपावे (शल्य ६, आश्र , हरि २३६) (अनु २, १०; आश्र. २,८६) अघ नाहीं-न घनांहीं (कर्ण ३५, अनु ८) असुख रचिते-असु खरचिते अघा बरवी-न घाबरवी (कर्ण ३३, अश्व ३३) (कर्ण ४५,४; वा ७१) अठरा जे-हठ राजे (स्त्री ३, शांति ) असुर-हित-असु-राहत अर्णव तो-रणवतो (कर्ण ४३ अनु (वा. च. १२४, आदि ९,८) अंकया अंतकसा-अंत कसा . (कर्ण ३१, ४१) न . ३२ ४० असे नाते-असेना ते अथवा हो-पथ वाहो (अनु ७५, १५) (गोपीगोडवा ४५; भीष्म १२,५५) अंधकार मल्ला-अंधका रमला । असो नमन-असोन मन (हरि २७,२२; ३२,३८) (हरि ५०,४२,८८; अनु ४,४) अंधकारा ती-अंधकाराती अक्षम रणाला-अक्ष मरणाला (कर्ण ३५,२६; हरि २५,२१) . (गदा २,९; शल्य ४,३२) अनधातें-जनघातें आइ कसी-आइकसी (कर्ण २८,७;. आश्र २,१००) (कर्ण ४३,८८; आश्र ४,६) अनळ साचा-अनळसाचा आतेला-आ तेला(द्रोण १,३९; उद्योग ०२९) (कर्ण ४९,२१; हरि ३६,८०)| आठविती-आठ विती अन्याया-अन्या या(अश्व२,४७; द्रोण १३,६०)| ___(आश्र २,१०८; हरि ३८,४२) अनुग्रह रित्याते-अनुग्र हरि त्याते आठविली-पाठविली (वा. १६८, हरि ३४,६१) (अश्व १,१०५; स्त्री ५,२०) अनुग्रह रे-अनुग्र हरे आयकवी-काय कवी (अनु ३,५१; अश्व २,४१) __(हरि ४३,२१; आश्र ४,५०)