________________
परिशिष्ट-आ. (१) मोरोपंताची वंशावळ. (काव्येतिहाससंग्रह व केसरी ११.१२.१९०० वरून.) रामाजीपंत पराडकर (गोत्र जामदग्न्य) | X लक्ष्मीबाई सोनोपंत (काशीत) (बारामतींत) मोरोपंत x आनंदीवाई (२) ४ रमाबाई (१) बापूजीपंत आबाजीपंत (ब्रह्मावती) x सगुणाबाई रावजी बाळाजीपंत दिनकरपंत सदाशिवभट लक्ष्मणराव ऊर्फ आप्पा बाबूजीपंत रघुनाथ (ग्वालेरीत) रामकृष्णपंत (पंढरीत) |x सुंदराबाई (काशिनाथबावा पाध्ये यांची कन्या) गोविंदराव केशवभट काशिनाथपंत मोरुभाऊ रामचंद्रपंत विठाबाई | (लग्नांत वारला) - लिंबगेंकर नाझरे नानापंत विठ्ठलपंत. बळवंतराव ऊर्फ सीताराम रघुनाथ (सोलापुरी आहेत) मोरोपंत, मयूरपंडित. (नोकर) __ मृ. शके १८२१ दिनकर भास्कर गोविंदपंत (खास आहेत म्हणतात) विनायकपंत रामकृष्णपंत व्यंकोपंत | मृत्यु शके १८१४ नरहरी दत्तात्रय ऊर्फ गुंडो नाना रामकृष्णपंत (वाईस तळवळकरांचे घरी) काशिनाथ ऊर्फ रामकृष्ण भय्या (वाईस) (वाईस)