पान:केकावलि.djvu/329

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ मोरोपंताच्या यजमानांची वंशावळ. केसोबानाईक जोशी (गोत्र शांडिल्य) [यांचे पूर्वज मूळचे केळशीकर जोशी, ते पुढे काशीस गेले.] सदाशिवनाईक बारामतीकर [यांस वाळाजी विश्वनाथ पेशव्याने काशीहून - बारामतीस आणले.] बाबूजीनाईक X ताईवाई आबूजीनाईक x कमळाबाई ऊर्फ आबई (भिऊबाई, भागूबाई) गोविंदराव (हे बुंदेल खंडांत, सागरास पेशव्यांच्या तर्फे वकील म्हणून गेले) नीलकंठराय मेडतकर नारायणराव बाळाजी रघुनाथराव रघुनाथराव सदाशिवराव सदाशिवराव *गणपतराव नारायण (दत्तक दिला) गोविंदराव सदाशिवराव कृष्णराय बावडेकर (मृ. इ. स. x रमाबाई १८१०) ४ सगुणाबाई (मृ. इ. स. ।

  • गणपतराव (बी.ए. वकील)

(ह्यास मेडतकराच्या कुटुंबांतून दत्तक घेतला) पांडुरंगराय नांव माहित नाहीं बारामतीकर x बयावाई (परशुराम ४ दुर्गाबाई भाऊ पटवर्धनाची कन्या. हिच्याच सदाशिवराव पुनर्विवाहासंबंधी खटपट चालली सिद्धेश्वरराव (मृ.इ. होती) स. १८८०) ३ पंताचे संबंधी पाध्ये यांची संक्षिप्त वंशावळ, काशीनाथ यज्ञेश्वर अनत सदाशिव काशीनाथ (धर्मसिंधुसारकतें) सुंदराबाई x मोरोपंताचे चिरंजीव रामकृष्णपंत पराडकर