पान:केकावलि.djvu/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९१ . केकावलि. पुन्हा न मन हे मळो; दुरित आत्मबोधे जळो. ॥ ११९ णत । ब्रह्मज्ञान नेणत । व्यर्थ होती श्रमचि तै. ॥ ७५ ॥ जैसे मयूरपिच्छाचे डोळे । सुंदर दिसती चांगले । देखणे नसोन आंधळे । शोभिवंत दिसती. ॥ ७६ ॥ न करितां आत्मविचार । व्यर्थ शिणे संसार । दृष्टि मुरडोनि माघार । आपआपणा न पाहे. ॥ १०१ वाढवी मायेचा पसार । विचार न करी सारासार । देहींच देव असतां गव्हार । नेणेंचि जाण तयासी'. ॥ ॥ १०२ ॥ (५) 'जे सर्व सुखाची गोडी । निजात्मधनाची जोडी । तेथें देती जे बुडी । स्वानंद डोहीं ॥ ३१३ ॥ धन्य जन्म तयाचा । तोचि अधिकारी होय मोक्षाचा । जो स्वाद घेई ब्रह्मरसाचा । येऊनियां नरदेहीं. ॥ ३१४ ॥ सर्वधर्म तयासींच घडला । वेदशास्त्र तोचि पढियेला । जन्म तयाचाचि सुफळ जाहला । नरनारायण तोचि. ॥ ३१५ ॥ जन्माचे जाण हेंचि सार्थक । जो पाहे येऊनि आत्मकौतुक । नरदेह गेलिया नये आणिक । फिरूनि जन्म दुर्लभ हा.' ॥ ३२१ ॥ (कपिलगीतेवरील हरिदास आचरेकरकृत टीका.) (६) पूजा, लानें, तीर्थी दानें। मंत्र यंत्र याग हवनें। कीजे तितुकें फळ भोगणें । स्वर्गादिक सर्वथा ॥२०८ जप तप अनुष्ठानें । आणि नानापरीची साधनें। मोक्ष न पाविजे आत्मज्ञानें। वांचोनिया सर्वथा'।२०९ (मुकुंदराजकृत परमामृत.) ४. कळून येवो, ५. दुष्ट अभिमान. 'सारा (सर्व, यच्चयावत्) दुरभिमान (खोटा अभिमान) गळो (गळून जावो.) मिथ्या देहाभिमान व तन्मूलक सर्व विषयाभिमान नष्ट होवो. देहादिविषयांसंबंधी अभिमान परमार्थज्ञानास अत्यंत घातक असल्यामुळे तो समूळ नष्ट होवो. अर्थात् अंगी निरभिमानवृत्ति जडो. दुरभिमानः-पंतांती दरभिमाना'विषयी एका ठिकाणी म्हटले आहे:-'वा ! दुरभिमान न वराः खर्पर हा.।' भगवान् ब्रह्मदेवास म्हणतात:-वड पुराण में दूर तक पाशला शापाका बापाला गव, निकारक (वामनाव -अभिमानायें बाब Nal म अधार लान न्यावा हाताहाती । ताडी माती पाहोनी ॥ २ ॥ ब्रह्मशान जरी एके दिवशी कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥ १॥ अभिमान लागे शुकाचिये पाठीं । व्यासें उफराटी दृष्टि केली' ॥ २ ॥ ६. संपूर्ण, समूळे. २. मलिन होवो. हे मन पुनः न मळो शुद्ध झालेले मन दुरभिमानाने पुनः मळ्। नये. दुरभिमानांतून एकवार मुक्त झालेले मन अहंममतामळाने पुन्हा मलिन न होवो. भगवद्भक्तीला मनःशुद्धि अत्यंत आवश्यक आहे:-अशाबद्दल तुकारामाचा पुढील अर्जर पहा:-मन करारे प्रसन्न । सकळ सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुखसमाधान इच्छा ते ।। मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः । बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतं' ॥ ('अमृतबिंदूपनिषत्') अर्थ:-बंधमोक्षांचे कारण मनच. ते विषयासक्त झाले असतां बंधन व निविषय झाले असतां मोक्ष मिळतो. २. आत्मज्ञानानें, ब्रह्मज्ञानाने. 'दुरित (पाप, किंवा संचितकर्म) आत्मबोधे (ब्रह्मज्ञानाने) जळो (भस्म होवो)'. ब्रह्मज्ञानरूपी अग्नीने जन्ममरणास कारण जे पातक किंवा संचितकर्म ते भस्म होऊन जावो. कारण स्वस्वरूपदर्शन झाले म्हणजे अहंता, विषयतृष्णा वगैरे सर्व मावळतात. अहंता स्वरूपी गळे । विषयतृष्णा मावळे । इंद्रियांचे लळे । क्रियेविण पूर्ण होती. ॥ १२-६ (मुकुंदराजकृत परमामृत) ३. (तृणासारखें) जळून