पान:केकावलि.djvu/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथसमर्पण. 'मातृदेवो भव । पितृदेवो भव' (तैत्तिरीयोपनिषद्, शिक्षाध्याय) माझी परम प्रिय माता कै० ती सौ० वजचूडेमं० अन्नपूर्णाबाई परांजपे (मृत्यु-आश्विन शुक्ल पंचमी शके १८२१, इ. स. ९ आक्टोबर १८९९ सोमवार) व माझे परम प्रिय तीर्थरूप कै० ती० रा०रा० विष्णु नारायण परांजपे, . (मृत्यु-आश्विन शुक्ल अष्टमी शके १८२१, इ. स. १२ आक्टोबर १८९९ गुरुवार) (जन्म-पौष कृष्ण दशमी शके १७६४, शुभकृत् संवत्सर बुधवार) या दोघांच्या पूज्य आत्म्यांस हा ग्रंथ त्यांच्या पुत्राने अत्यंत सन्मानपुरःसर व भक्तिपूर्वक अर्पण केला आहे. श्रीधर विष्णु परांजपे.