पान:केकावलि.djvu/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रकविवर्यमोरोपंतकृत ११3 केकावलि. - - -- या ग्रंथा आदरतिल जे हरिहरदास साधु सुरसिक ते; । वाटे नरलोकी जरि असते, तरि परिसतांचि सुर सिकते. ॥ (स्वर्गारोहणपर्व २.३३) द्वितीय आवृत्ति. सुधारून पुष्कळ वाढविलेली. हे काव्य प्रो० श्रीधर विष्णु परांजपे, बी. ए., ह्यांनी अर्थनिर्णायक, काव्यगुणावगुण, पुराणेतिहास, व्युत्पत्ति, व्याकरण, छंदःशास्त्र, अलंकार, सरस पाठभेद, अर्थसादृश्याचे उतारे, पौराणिक रूपकें, या संबंधाच्या व इतर आवश्यक माहितीच्या विपुल टीपा व महत्वाच्या पुर वण्या व परिशिष्टे देऊन तयार केलें. मुंबईत जावजी दादाजी यांच्या “निर्णयसागर" छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी छापून प्रसिद्ध केलें. ' मार्च १९०२. महाराष्ट्र पोवेवास्ता किंमत २ रुपये या पुलवीर 200