पान:केकावलि.djvu/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ मोरोपंतकृत जरी ह्मणसि बांधिलें, तरि न कष्टवीलें; करा; विचार, जशि कष्टवा तशि न कष्टवी लेंकरा;। यथेष्ट पुरतें जरी प्रथम दाम, कां सांधिती? गेली. येथे याचकाचे जाणे व कीतीचे जाणे ह्या दोन्ही गोष्टी बरोबरच घडल्या असून त्यांत कीतींचे जाणे कल्पित परंतु चमत्कारजनक आहे म्हणून येथे सहोक्ति अलंकार झाला. याची उदाहरणे:-(१) 'क्षितिवरि समकाळ पडे मत्स्य, प्रेमळजनाश्रु, सुमवर्ष' ॥ (कृष्ण ८३.१९१) (२) 'होतां अकल्पितचि तो पतिलाभ, जाया, । पोषी सुखासह तया पतिला भजाया' ॥ (कृष्ण० ५५.११) (३) 'असुगणचि तो बुडाला सहसा सहचित्रवर्म लोकांचा' ॥ (ब्रह्मो० ८.३७) (४) 'हरवी वाळाकरवी त्या पांचांचीहि कीर्ति सहवासें' ॥ (विराट ६.३३) (५) 'समचि डांतुनि राजा जननयनांतुनिहि अश्रुबिंदु निघे' ॥ (आश्रम० ३.४) (६) 'देवाश्रुबिंदुसह भा! तव पडला ज्येष्ठसुत, पतन याचें, । कांपवि भूतें स्तविलें त्या पांडूच्याचि सुतप तनयांचें ॥ (७) 'अभिमंत्रुनि बाणभय गांडीवाच्या गुणासि तो लावी । सोडी अश्रुसह नृपा! ती अद्भुत शक्ति काय तोलावी' (भीष्मपर्व.) (८) 'गुण जोडुनी सलील प्रभूनें आकर्षितांचि भंगे तें । तद्रव जनक सभेसह कांपवि विभुमूर्धगाहि गंगेते' ॥ (भारती रामायण) (९) 'मारुनि रावण त्याचे दार तदखें करूनि न्हाणून । गेल्या निजकीर्तिसह श्रीमत्सीतासतीस आणून' । (भारती रामायण). कृष्णानें रडवें तोंड केले तेव्हां मातेने त्याला मारण्याचे सोडले इत्यादि द्वितीया(तील प्रसंगाचे वर्णन 'कृष्णविजयां'त सुरस केले आहे. [कृष्णविजय-पूर्वार्ध-अ० ९ गी० १७-१९.] १. प्रास्ताविकः--'यशोदेने मला मारले नाही, तरी तिने मला उखळाशी बांधलें ना!' अशी देवाची शंका मनांत आणून, तिचे समाधान करीत होत्साते कवि म्हणतात. २. कष्ट दिले. अन्वयार्थः-बांधिलें (यशोदेने मला बांधले तर खरें) [असें] जरी म्हणसि (जरी म्हणशील तरी तथापि) न कष्टविलें (यशोदेने तुम्हांला श्रमविले नाही, तिने तुह्मांला कष्ट दिले नाहीत) [तुम्ही] जशी (ज्याप्रमाणे) [तिला] कष्टवा त्रास द्या) तशी ती] लेकरां (आपल्या मुलास, तुम्हांला) न कष्टवी (न त्रासवी); प्रथम (पहिले) दाम (दांवें) जरी (जर) यथेष्ट (पाहिजे तसें.) पुरतें (पुरें होतें, पुरले असते) [तर मग] कां सांधिती? (कां जोडती, एका दाव्यास दुसरें, दुसन्यास तिसरें, याप्रमाणे अनेक दावीं कशाला तिने सांधली असती?) [सारांश] ती गोपिका (तुझी आई यशोदा) प्रबळ न (तुला बांधावयास समर्थ नव्हती) [तर] तुझी दया (मातला दावी जोडण्यांत फार कष्ट होत आहेत तेव्हां आपण आतां बांधून घेऊ या, अशी यशोदेविषयी तुमच्या पोटांत दया उत्पन्न झाली ती तुमची दया) तुज बांधती (बांधण्यास समर्थ झाली). ३. याचा विचार तुह्मीच करा. ४ कष्टविलें, थकविलें. पाहिजे तितकें. ६ दावें. पहिल्या तीन चरणांचा अर्थः-यशोदेने मला उखळाशी सरपाधिल पण तेव्हां देवा! तिनं तुह्मांला कष्ट दिले नाहीत. याचा विचार तुह्मीच