पान:केकावलि.djvu/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ मोरोपंतकृत __नसे कुशळ भाषणी परि असे कृपापात्र हा.॥ समागम तुझा घडो, म्हणून जाहले लांकडे ८१ आणि बंधुकपुष्प या सर्वांनी सुंदरीस (सीतेस) शून्यठिकाणी पाहून मुखकमलदंतादिकांचे हरण केले असावें. ५४ हे मृगा! सीतेच्या शोधार्थ मी येथे भटकतों आहे. तूं तिच्या डोळ्यांनी जिंकिला जाऊन तुझ्याने लज्जेस्तव वर मानही करवणार नाही. अरे! मी सध्यां तुजसारखाच वनेचर झाल्यामुळे तुझा स्नेही झालों आहे; तर सांग बरें मी तिला कोठे शोधूं ती! ५७ हे कांते ! तूं एकीकडे कोठे दडून बसली आहेस काय ? अगे! असा मी तुझा कोणता शब्द मोडला ? हे दयाशीले प्रिये! तुझा विरहज्वर मला अत्यंत दुःसह होत आहे. ५८ हे दंडकारण्या ! माझी प्रिया तुजसेहवर्तमान असतां तूं नंदनवनाप्रमाणे मला आनंददायक होतेंस; पण आतां केवळ स्मशानाप्रमाणे उदास झाले आहेस. मीही त्या वेळी इंद्राप्रमाणे सुख भोगित होतो; आणि आतां ती श्री नाहींशी झाल्यामुळे स्मशानांतील महाभूतांप्रमाणे झालों आहे.' (नि. मा.) 'कोठे जनकसुते ! तूं गेलीस? धरासुते ! प्रिये ! जाये । न करी विनोद; झाला व्याकुल अत्यंत देह माझा; ये. ।। ७५॥ राज्यश्री हरुनि, वनी कैकेयीने व नामि पाठविलें। तरि तव योगें तें मी नाहीं कांहीं मनांत आठविलें ॥७९॥ मज राजकन्यके ! तूं वरूनियां पावलीस न सुखाते, । खातें हें चित्तातें; सांगों कोणास मी स्वदुःखाते ?॥८०॥ हा कमलाक्षि ! तनूदरि! सुंदरि ! जाये! प्रिये ! अये ! सदये! । विधुमुखि ! पिकगर्वापह, अमृताहुनि गोडसें, स्वयें वद; ये.'॥ ८१ (मंत्ररामायण अरण्यकांड.) 'हा सीते! तुजवांचुनि सर्वहि मज तापहेतु, हा सीते! । हा सीते! तूंचि मज व्यसनसमुद्रांत सेतु हा सीते! ॥७५॥ हा सीते! हा न जगत्प्राण, खरा वाघ वायु हा सीते!। हा सीते व्याळचि हा, व्यक्त पितो राघवायु हा सीते! ॥७६॥ हा सीते! मज देतो त्वन्मुखजितचंद्र ताप हा सीते!;। हा सीते करितो द्विजराजहि ह्मणवूनि पाप हा सीते! ॥७७॥ बहु लाजवीत होतों करिकेसरिकीरकेकिहरिणा मी। हांसत कर्म, करावें भोगावें रडत तेंचि परिणामीं ॥७०॥ हा दयिते ! हा जानकि! हा भामिनि ! हा सुगात्रि: हा सीते!। हा सुदति ! हा कृशोदरि! हा सुंदरि! हा वरोरु! हा सीते ! ॥८४॥ (वनपर्व अ०११) १. बोलण्यांत, प्रास्ताविकः-सीतेचा शोध करण्याकरितां आपण रानावनांतून भ्रमिष्टासारखे शोक करीत हिंडत होता; यावरून सीतेविषयी आपली सकृपता स्पष्टच होते. असा आपण पक्षपात कां करितां?' अशा आशयाचे कवीने उद्गार काढिले, त्यावरून दवास राग आला असेल असें मानून कवि म्हणतात. चतुर्थचरणार्थः-'देवा! आपल्यास चांगले वाटेल असें मधुर भाषण करण्याचे चातुर्य माझ्या अंगी नाही. म्ह ण्यांत जरी माझ्याकडून आपली वमै निघाली असतील तरी त्याबद्दल मला क्षमा करा.' २. कृपेस योग्य, जरी मी बोलण्यांत चतुर नाहीं तरी दान - भगवत्प्रसादास पात्र आहे, म्हणून देवा! आपण सीतेप्रमाणे मजवरही दवा यांत हेतु नामक अलंकार आहे. केका ३२ पृ०९०; पहा. ३. सहवास.प्रा रामाची दया फार ह्मणून सीतेकरितां रामान अनु हणतात. ४. भगवंताचा. ५. झाले. अन्वयार्थः-'तुझा (रामाचा) करा. १०. पहा. ३. सहवास. प्रास्ताविकः-सीते. रता रामानें अनुचित गोष्टी केल्या असें मनांत आणून कवि पुन्हा म्हणतात. ४. भगवतावा