Jump to content

पान:केकावलि.djvu/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केकावलि. जैशी पृथुकतंदुलप्रसृति आप्तकामा तशी रुचो कृति; सँभाग्य तूं सुनय आप्त का मातशी? । 'तशी,' 'बटिक' या फार मार्मिक शब्दांनी कंसदासीचे दोष दाखविले आणि तसे दोष स्वकृतींत नाहीत असें ध्वनित केले आहे. ४. या चरणांत प्रश्न व तृतीय चरणांत परिकर अलंकार झाला आहे. [केका २१, पृ० ५९ टीप ५ व केका १ पृ० ३-४ पहा.] १. जशी पृथुकतंदुलप्रसृति आप्तकामा [रुचली], तशी [माझी] कृति रुचो. तूं सभाग्य सुनय [आणि आप्त [आहेस, मग] कां मातशी? साधु म्हणति विदुरमंदिरी कण्या आस्वादिल्या; जरि खरें, [तरी आपुल्या स्वा तुज प्रभुसि कशा दिल्या? असा अन्वय. भक्ताने प्रेमभावाने तुला कसाही पदार्थ अर्पिला तरी त्याचा तूं संतोपाने स्वीकार करतोस अशी तुझी कीर्ति आहे अशा आशयाने कवि भगवंताला म्हणतात. २. पृथुक+तंदुल-+प्रसूति पोहे+तांदूळ+ओंजळ (मूठ)-पोह्यांच्या कणांनी भरलेली ओंजळ; सुदाम्याने भक्तिपूर्वक दिलेल्या पोह्यांची मूठ, पसाभर पोहे. 'पृथुक' संस्कृत, प्राकृत 'पुहुअ' मराठी ‘पोहा' असा अपभ्रंशक्रम. कथासंदर्भ:-कृष्ण सांदिपनी गुरूच्या येथे शिकत असतां श्रीदामा' अथवा 'सुदामा' या नांवाच्या एका शाहाणाशी याचा लेह जडला. हा ब्राह्मण तेथेच शिकत होता. विद्याभ्यास झाल्यावर कृष्ण व सुदामा हे परतावान गएखा श्रमी बनले. सुदामा फारच दरिद्री असल्यामुळे त्याच्या कुटुंबाने कामाला सताएका पलीने द्वारकेस श्रीकृष्ण भगवान् राहतात, ते तुमचे जिवलग तदा त्यांचा भरवण्यात जा म्हणजे तो आपले दारिद्र्य दूर करील अशी विनंति केली. त्यावरून दोन मुठी पोट का काम टक्याशा वस्त्रांत बांधून सुदामा कृष्णदर्शनास गेला. तेथे भगवंतांनी त्याचा उत्तम आदरसत्कार करून मोठ्या प्रेमाने त्याचे पोहे खाल्ले. दुसरे दिवशीं कृष्णाचा निरोप घेऊन सुदामा परत नगरीस आला तो त्याची नगरी सुवर्णाची झालेली त्याच्या दृष्टीस पडली. नंतर सर्व लोक मल समारंभाने त्याला सामोरे जाऊन त्यांनी ते सर्व ऐश्वर्य त्याच्या स्वाधीन केलें.. ही की तीन चार ठिकाणी मोठ्या प्रेमानें वर्णिली आहे. त्यांपैकी पंताच्या 'पृथकोपाख्यान लघकाव्यांतील या कथेच्या वर्णनांत एका ठिकाणी कृष्णाची प्रत्यक्ति अशी 'तिळभरि जरि भक्तें अर्पिली वस्तु कांहीं । बहुतचि मज होते प्रेमभावेंचि पाहीं । बसको की भक्तिहीने मला जे । अणुचि गमतसे ते, चित्त तोषे न माझें ॥ ३॥ पत्रकार जो की । भक्तिनेंचि मज दे जन लोकीं । तें स्वभक्त्युपहृताखिल सेवीं। मी सुतृप्तहि सुधारस जेवीं ॥ ४ ॥ ३. आप्त+काम प्राप्त, पूर्ण+इच्छा पूर्ण आहे काम ज्याचा असा जो त्याला, पूर्णमनोरथाला. ईश्वरास कशाचीही इच्छा नाही. तो नित्यतृप्त, सामने आहे म्हणून त्याला 'आप्तकाम' असें विशेषण लावतात. ते फार समर्पको ४. पूर्णकाम असा जो तूं त्या तुला जशी पोह्यांची मूठ आवडली तशी सर तिला रुचो (आवडो). ५. कवितारूप कृति. या प्रथमार्थाशी पुढील पंतोनि पुष्कळच सदृश आहे:='माझा प्रेमा सुदामा हरिसख दुबळा, शब्दसंदोह जो हे । म