पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तक त्यांच्यापुढे ठेवितो. विषय गहन, विचारसरणि पाक्त व भाषा फारच सुबोध इतकेच नव्हे परंतु सर्व आबालवृद्धांस समजण्यासारखी असल्यामुळे हे पुस्तक विश्रांतीसमयीं अर्धा घंटा वाचलें असतां मनात कर्मणुक होऊन मनरंजन होईल. विद्यार्थ्यांसही या पुस्तकाचा चांगला उपयोग होईल, अशी मला उमेद आहे. पुणे, ता. १ जुलई। सन १८९६ इ० पुस्तक प्रकाशक.