पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान आहेत. पृथ्वीही त्याचप्रमाणे सूर्यापेक्षा अति लहान आहे. खाली दिलेले कोष्टक पहाः- ग्रह. व्यासांचें मैलात्मक प्रमाण. द्रव्यांशांचे प्रमाण. 99 ४ लक्षावा - " " ३ " " -- ३० - " " 1 " - " बुध. २,९९२ सूर्याचे द्रव्याचा५०लक्षावा हिस्सा. शुक्र. पृथ्वी. ७,९१८ मंगळ. ४,२११ गुरु. ८६,००० १ हजारावा" शनि. ७०,५०० रवि.८,६०,००० पूर्ण परिमाण. २ रे साम्य-मंगलादि सर्व ग्रह परप्रकाश आहेत. पृथ्वी त्यांप्र- माणेच परप्रकाश आहे. तिला स्वतःचें तेज नाही. परंतु सूर्य हा स्वतः देदीप्यमान असून इतर सर्व ग्रहांस प्रकाशित करतो. रें साम्य-मंगल, बुध, व शुक्र, हे प्रत्येकी आपआपले आंसां- सभोवती २४ तासांत एक भ्रमण करतात. पृथ्वीही आपल्या सभों- वती २४ च तासांत एकवार भ्रमण करते. गुरु व शनि हे आपले आंसांसभोवती १० तासांत एकवार भ्रमण करतात. परंतु सूर्यास आपले आंसांसभोवती एकवार रण्यास २५ दिवस ह्मणजे ६०० तास लागतात. ४ थे साम्य-मंगळाला २ उपग्रह (आहेत) ह्मणने चंद्र आहेत; गुरुला ५ चंद्र आहेत; शनीला आठ चंद्र आहेत; त्याचप्रमाणे पृथ्वी- लाही एक चंद्र आहे. हे ग्रह आपआपले चंद्रांस घेऊन सूर्यासभों- ३