पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पृथ्वीही सूर्यासभोवतीच फिरणारी आहे असे अनुमान होते. पुढील कोष्टक पहाः ग्रह. सूर्यापासून ग्रहांची अंतरें. सूर्यापासून मैलात्मक अंतरें. बुध. ४- ३५ लक्ष योजनें. * .... .... .... - .... " --- - %3D .... ४+६ " -- .... " 4 शुक्र. ४+३ पृथ्वी. ९२३ मंगळ, १६ =+१२ (नवीन) २८ =४+२४ २६० लघुग्रह. गुरु. ५२%+४८ ४८० शनि. १०० =+९६ वरुण (यूरेनस) १९६ =४+१९२/ १७७१ } - -" ..... 99 .... "

  • सौकर्याकरितां १० मैला बरोबर एक योजन धरिलें आहे.

२०. आकारमहत्त्वाने, द्रव्याों, वगैरे पृथ्वीचे इतर ग्रहांशी जतें साम्य आहे तसें सूर्याशी कोणतेही रीतीने तिचें साम्य नाही. तेव्हां इतर ग्रहांप्रमाणेच तिचा संबंध सूर्याशी असला पाहिजे. इतर सर्व ग्रह सूर्यासभोवती फिरतात तेव्हां पृथ्वीही पण सूर्यासभोवती फिरली पाहिजे. १ ले साम्य आकारमहत्त्वाचे-मंगलादि सर्व ग्रह सूर्यापेक्षा अति