पान:कुभ्रम निर्णय (Kubhram Nirnay).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रह. अंतरें. प्रदक्षिणा | अंतराचा काल. घन. प्र. का. वर्ग . ०. ३८७ ०.०५८ १ .... .... .... २०३ ९. बुध. ०.२४१ ०.०६८ शुक्र. ७२३ ०.३७८ ०.३७८ पृथ्वी. १. १ मंगळ. १. ५२४ १.८८१ ३.५४० ३.५३८ गुरु. ११.८६, १४०.८ १४०.७ शनि. २९.४६८६८.० ८६७.९ वरील कोष्टकांतील अंक एकमेकांशी पडताळून पाहिले झणजे केप्लरच्या तिसऱ्या सिद्धांताचा मेळ सर्व ग्रहांत उत्तम रीतीनें बसतो हैं लागलेच लक्षात येते. अंतराचा घन प्रत्येकी प्रदक्षिणाकालाचे वर्गाबरोबर आहे. यावरून, वुध, शुक्र, मंगल, गुरु, शनि हे सर्व ग्रह मात्र सूर्याच्यासभोवती फिरत आहेत इतकेच नाही, परंतु पृथ्वी- ही त्याच सूर्याचे सभोवती फिरत आहे असे स्पष्ट होते. वरील कलमांतील पडताळ्यावरून सूर्य पृथ्वीसभोवती फिरत नाही असे सिद्ध झालेच आहे. सारांश इतर ग्रहांप्रमाणे पृथ्वीही सूर्यासभोवती फिरते असेंच समजले पाहिजे. १७. आकाशांत जो हजारी तान्यांचा समुदाय दृष्टीस पडतो त्यांतून कोणत्याही ताऱ्याचे एक वर्षपर्यंत रोजचे रोज सूक्ष्मवेध केले तर तो आपल्या मध्यस्थानासभोवती सुमारे चाळीस विकला इतक्या बृहदक्षाचें दीर्घवर्तुल कमीत असतो असे नजरेस येते. क्रांतिवृत्ताच्या पातळीत जे तारे आहेत ते आपल्या मध्यस्थानाच्या मागे पुढे सरळ रेषेत २० विकलापर्यंत मात्र जातांना आढळतात, परंतु क्रांतिवृत्ता-