पान:काश्मीर वर्णन.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( १५२ )

| आमच्यानें खात्रीपूर्वक सांगवत नाहीं. तत्रापि वरील | काव्य याच कवीनें केले असेंही कांही विद्वानांचें मत | आहे. तसेंच रघूंत ज्या देशाचें वर्णन दिलें आहे तो देश काश्मीरच असला पाहिजे, असे त्या काव्याचे टीकाकार वल्लभ व सुमतिविजय यांचें मत आहे त्याच प्रमाणे कालिदास व विल्हण हे दोन कवि मात्र कुंकुमपुष्पांचे वर्णन देतात. यावरून कालि दासाचें जन्म काश्मीरांतच किंवा त्याच्या लगतच्या प्रदेशांत झाले असावें असें अनुमान होतें. वितस्ता नदीवर नौकांचा पूल बांधण्याची कृति प्रथम त्याच्या वेळी निघाली. यानें आपल्या नांवाचें एक शहर स्थापिलें. हा पुरा शैव होता तरी त्याने अनेक विहार बांधून त्यांस अग्रहार करून दिले. याचा मातुल जयेंद्र यानें जयेंद्र व बृहद्भुध नांवाचे विहार बांधिले. पुढें अश्वपाद जो सिद्ध यांची राजास खूण वरून तो राज्य सोडून देहानिशीं कैलासास गेला. यानें साठ वर्षे राज्य केलें. आल्या- याच्या मागून युधिष्ठिर (दुसरा) नरेंद्रवत् हा त्यानें एक पुस्तकालय - हा नरेंद्रादित्याचा व नरेंद्रवत् ( लक्ष्मण ) हे राजे झाले. विद्येचा मोठा चाहता असून बांधिलें होतें. यांच्या मागून-

रणादित्य

गादीवर बसला.

बंधु होय. याच्या कपाळावर शंख चिन्ह होतें. यास पूर्वजन्माची आठवण होती असा लेख आहे. हा मोठा प्रतापी होता. याच्या बायकोचें नांव रणा- रंभा (भ्रामरीदेवी ) होतें. हा मागील जन्मीं मोठा द्यूत खेळणारा असून याच्याविषयीं त्या जन्मांतील