पान:काश्मीर वर्णन.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११७ )

बरमगला नांवाचें एक खेडें आहे. तेथें जहांगीर बादशाहा श्रीनगरास जात असतां मरण पावला. बाकी राहिलेल्या जहागिरींविषयीं लिहिण्यासारखी विशेष माहिती आह्मांस मिळाली नाहीं.

राज्यकारभार.

अलीकडे येथें कौन्सिलची स्थापना होऊन राज्य या हुकुमाप्रमाणें चाल- कौन्सिलचे अध्यक्ष ह्मणतात. पुत्र तीन. कारभारासंबंधी सर्व कामें. त्याच्या तात. हे सर्वांस माहितच आहे. महाराज असल्यामुळे त्यांस महाराजांचें कौन्सिल गुलाबसिंगाचा पुत्र रनबीरसिंग, त्यास त्यांतील वडील पुत्र प्रतापसिंग, हे हल्लीं राज्याचे मुख्य मालक आहेत. ते मोठे सुस्वभावी व गुणग्राही असून त्यांस पांच सहा भाषा येत आहेत, ह्मणून समजतें. दुसरे बंधु रामसिंगजी हे सेनाधिपति असून कौन्सिलचे मेंबर आहेत. सर्वांत धाकटे अमर- सिंगजी हे कौन्सिलचे उपाध्यक्ष असून मेंबरही आहेत. महाराजांस खाजगी खर्चाकरितां दरमाहा साठ हजारांची नेमणूक आहे व त्यांचे उभयतां बंधूंस एकेक लाख रुप यांची जहागीर असून प्रत्येकास दरसाल पन्नास हजार रुपये रोख मिळतात. याशिवाय रायबहादूर सुराजकोल हे सिनिअर (जेष्ठ ) मेंबर आहेत. रेव्हिन्यु मेंबर ह्मणतात व रायबहादूर पंडित भागराम हे ज्युडिशिअल मेंबर आहेत. या दोघांस फॉरिन मेंबर ह्मणतात. यांस दरमाहा १,५०० रुपये पगार मिळतो. रेव्हिन्यु मेंबर हे मुलकी आणि फौजदारी पंडित यांस 4