पान:काव्यदोष विवेचन.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६१ 460) - नोहेच नाभि तरि काय सुरंग आहे ॥ रोमावळी गमतसे मज शंखळा हे ।। नाराया असे स्तन तिचे गड घ्यावया तो ।।। राजा मनोभव उपाय जणो करीतो ।।७२ || " का ह्मणजे हे राजा, तिची नाभी ( ह्मणजे बेंबी) ही नाभि नव्हे तर सुरंगच आहे. व नाभीवरचे केस ही साख च आहे तिच्या योगाने मदन हाच कोणी एक राजा तिचे ( दमयंतीचे ) स्तनरूप किल्ले घेण्याकरितां प्रयत्नच करीत आहे किं काय असे वाटते. o जशी इतर काही कवितांत तशीच हीतदेखील काम वासनेची अगदी कमाल करून सोडली आहे; बरोबर आहे, कारण, नळराजाला काम उत्पन्न करून त्याच्या मनांत दमयंतीच्या भोगाविषयी अत्यत्सुकता राजहंसाला भरून द्यायाची आहे तेव्हां तो राजहंस आपली शिकस्त करून आपलें इच्छित कार्य सिद्धोस नेतो आहे आणि त्या हंसाने आपली कामगिरी यथास्थित बजाविली, मणने नळाच्या अंगांत काम खरोखरच संचारून दिला अशाबद्दल रघनाथ पंडित कवि. हा वाचकांस स्वानुर्भावक रीतीने प्रत्यक्ष प्रमाणाने पटवून देतो आहे ह्यांत कवी आपले कर्त्तव्यच करितो आहे. कारण, जसा त्या राजहंसाने नळांत काम उत्पन्न केला तहत कवीने वाचकांच्या अंतःकरणांत विचार उत्पन्न केला पाहिजे तरच त्याची कविता खरी व तो कवि खरा. पाहा जर कोणी एका स्थलाचे किंवा कोण्या