पान:काव्यदोष विवेचन.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

26सा व आपण त्या ऐकल्या पाहिजेत. त्या खेरीज ह्या के वितांचे खरे स्वरूप आपल्या लक्षात येणार नाही. कारता आपण कशाला जातां त्या कविता पाहायाला? काय प्रयो जन ? वडिलांस वाटते की, मुले आपली शाळेत शिकताहेत, आणि शाळेत सर्व योग्य रीतीनेच तजवीज होत असेल, पण “अंदरका भेद रामजाने" हे ह्मणणे येथे लागू आहे असे हजारों लोकांच्या स्वमी तरी येत असेल काय ? असो, स५ यथास्थित प्रकार घडून आपल्या श्रमाचे सार्थक्य होईल आणि स्तनांच्या वर्णनाच्या व स्त्रीभोगाच्या गोष्टी यापुढे तरी आमच्या मुलांमुलींच्या सुदैवी शिकण्याचे येणार नाही, अशी आशा आहे. कारण, आपल्या दयाळ सरकाराने एज्युकेशन कमिशन बसविलें आहे व त्यांन विद्वान, नीतिमान, ज्ञानी, अनुभविक, व अनेक प्रकारे योग्य अशा गृहस्थांची नेमणुक केली आहे तेव्हां ज्या आह्मां रयतेच्या कल्याणार्थ अनेक गोष्टींचा विचार होईल त्यांत हा आपल्या आजच्या व्याख्यानाच्या विषयाबद्दल विचार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. ह्या गोष्टींविषयी जर आमाला एवढी हळहळ वाटते तर त्याच गोष्टींबद्दल त्यांलाहि हळहळ वाटल्याशिवाय राहील काय ? अशी गोष्ट कदापि संभवत नाही. असो, आतां आणखी फक्त दोन श्लोकांविषयी सांगून आपले व्याख्यान आटोपूं. पढें राजहंस जो आहे तो दमयंतीच्या नाभीचे वर्णन करीत आहे. तो ह्मणतो;