पान:काव्यदोष विवेचन.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साहस [६२] एका प्रसंगाचे वर्णन करीत आहे तर तो त्या वर्णनाव न श्रोत्यांस किंवा वाचकांस, त्यावेळी असें हुबेहुब/ सवील की, आपण ह्या क्षणीच त्या वर्णन विषयरी किवा त्या प्रसंगी प्रत्यक्ष आहोत, तरच तो खराव करणारा व खरा मानस चितारी. तेव्हां पाहा, ज्याणे आपापल्या कामांत निपण असावे हे योग्य पाहे आणि प्रमाणे हे “ नलदमयंतीस्वयंवरोपाख्यान " कर्ता रघना पंडित कवि आपल्या कामांत निपुण आहे. ही त्याचर कवित्वाच्या व वर्णनशक्तीच्या संबंधाने अभिनंदनीय गो आहे. पण त्याच्या काव्याचा विषय व तत्संबंधी वर्ण ह्याबद्दल पाहूं गेलें असतां आणि विशेषेकरून आमचर सरकारी शाळांत ह्या काव्याची योजना असण्याच्या सं धाने पाहूं गेलें असतां ते काव्य कवडी माल आहे. पुढें, श्लोक. ( शार्दूलविक्रीडित.) “रंभा काय तिच्या पहें विगतभा रंभा दिसे मेनका ।। जंभारातिनितंबिनी परि तदाहंभाव ते हीनका ॥ कुंभाकार कुचा महावरवध संभावनागाहिनी ।। रंभा दंभ जया समोरुसरलस्तंभा मनोमोहिनी ।। ७ ।।" राजहंस, नळराजास दमयंतीच्या लावण्याविषयी अ णखी असें ह्मणतो की, हे राजा फारतर काय पण, मेनक नांवाची अप्सरा, जिला, विश्वामित्रास मोहित करून त्यार पातकात पाडून त्याचा तपोभंग करण्यास प्रत्यक्ष इंद्रा स्थगोवरून पाठविले व जिने आपल्या मधुर नृत्याच्य