पान:काव्यदोष विवेचन.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[५२] आनंदाच्या भरांत जी रात्र क्षणाप्रमाणे जात असे, तीच रात्र तिला आतां एका युगाहून देखील मोठी होऊन जाईल, तेव्हां ती बिचारी हे दुःख कसे सोशील न कळे. असा ह्या वरील तीन साक्यांचा अगदी स्पष्ट अर्थ आहे. तेव्हां नवऱ्याने आपल्या बायको बरोबर मागे साया रात्रभर कसकशा मौजा मारिल्या त्याविषयीच्या वर्णनाबद्दल कवीने आपल्या कल्पनेची शिकस्त करून कामोद्दीपक केलेलें जें काव्य तें वाचकांस हवे तेवढे कदाचित् गोड, मार्मिक व रसिक वाटो, पण त्यांतील प्रकार मुलांमुलीला शाळांत शिकविणे हे अगदा प्रशस्त नाही. पुढे यक्ष आपल्या बायकोला निरोप सांगायाला मेघास सांगतो की, " तुझा पति रामगिरीवर आहे, व तूं सुखरूप आहेसना असें त्याने तुला पुसले आहे. "दुसरे: " वाळून गेला असे फार तो, नूंही रुश झालीस ।। विरह ज्वर भाजितो तयातें, तूं ह तशी जळतीस ।।८।। जसें तयाच्या तसे तुझ्याही न खळे जळ डेळ्यांचें ।। तुह्मां उभयतां उत्कं ठेचे दुःखह समान साचें ।।४।। अशी सर्वधा समदुःखा तूं प्राणसखी तुज गे तो।। दूरस्थहि मम सखा मनेंची सुदढालिंगन देतो ।। ८९।। रूप्नी पाहुनि तुजला सखये प्रेम कवळायास ।। धट उरी मी लांबवितों गे आकाशांत करांस ।।९।। जरि होतसे तुझ्या वियोगें मजला दुःख अपार ।। धीर धरितसे पुढिल सुखाचा चित्तीं करुनि विचार ।।९१॥ सखे शहाणी अससी यास्तव विवेक करुनी तंही ।। अपुल्या आश्वासिसील ददया नानाविध हेतूंहीं ।। ९२ ॥