पान:काव्यदोष विवेचन.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४९]. ही! तिजबद्दल मला सांगण्याचे प्रयोजन नाही. श्रोतेजनांनी आपापल्या गयी कल्पना करावी ह्मणजे झालें. 2. त्या मेघाने यक्षाच्या बायकोला कशी ओळखावी अ हल तो तिच्याविषयी खुणाखाणा सांगतो आहे. तो तो तिचे अंग, रंग व दांत कसे तर; " अंग जियेचे पातळ, रंगहि पक फुलासमान ।। दंत पंक्ति की कुंद कळ्या परि दिसते विराजमान ।। ६३ ।।" आणखी ओंठ व गाल कसे तर;" जैवि तोंडलें पिकलें तेंवी ओंट खालचा लाल । विरहें असती शुभ्र जाहले जीचे नाजुक गाल ।। ६४ ।।" तिचे डोळे कसे, तर ह्मणतो की; " विशाळ चंचळ काळे डोळे ज का विलास खाणी॥ मनांत झुरती हरिण बालके बघुनि जयांचे पाणी ।। ६५ ।। " एवढ्या ह्या वर्णनावरून मेघ, आपल्या ( यक्षाच्या) साकोला ओळखील असें न वाटल्यावरून मेघाने तिला केपणीं ओळखावें ह्मणून तिची कंबर व स्तने कशी आहेत रांचे तो वर्णन करितो, ते असे की " कंबर बारिक असे, उरावरी कुचही लकुचाकार ।। में वि शोभती कनकलतेला पुष्प गुच्छ सुकुमार ।। ६६ ।।" हणजे यक्ष ह्मणतो की, माझ्या बायकोची कंबर बारीक असून तिच्या उरावर स्तन कसे आहेत तर लिंबाच्या आकाराचे वाटोळे; आणि जसे सोन्याच्या वेलीला सुकमार