पान:काव्यदोष विवेचन.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[४७] मेघदूत काव्य. साक्या. कोणी एक यक्ष आपल्या स्त्रिशीं लंपट होऊन विषय मखाच्या क्रीडा करण्यांत निमग्न झाला आणि त्याचा धनी जो कबेर त्याच्या कामाची त्याने हयगई केली. त्यामुळे कबराने रागावून एक वषपर्यंत त्याचा व त्याच्या बायकोचा योग होण्याची त्यास शिक्षा केली. त्याप्रमाणे रामगिरी नामक डोंगरावर तो यक्ष राहिला. ह्या शिक्षेचे काही दिने मोठ्या कष्टाने लोटल्यावर पावसाळ्यांत तो यक्ष एके शिवशी वनांत फिरत असतां स्त्रीविरहाच्या संबंधाने त्याच्या मनांत मोठे दुःख झाले. आणि आपल्या बायकोकडे कोणी दत ह्मणजे जासूद पाठवावा अशी कल्पना त्याचे मनांत आली व कोणी दूत शोधण्याचा विचार करू लागला. न्यांत डोंगराच्या शिखरावर त्याचे सहज लक्ष गेले. जितेथे एक ढग त्याच्या दृष्टीस पडला. स्त्रीच्या वियोग माने तो यक्ष वेडा झाल्यामुळे त्या ढगास मनुष्य समजन च्याबरोबर यक्षाने आपल्या प्रियेस निरोप पाठवायाचा केला आणि अशा उद्देशाने तो जे जे काही हा मेघास ते झणणे ह्या काव्यामध्ये घेतले आहे. विषयपटपणाने वेडावलेला जो यक्ष त्याच्या त्या कामिष्टपणाची झणणी आमच्या मुलांमुलीला कशी अवश्य कळण्याजोगती आहेत किंवा आमच्या सरकारी पुस्तकांतून गाळण्याजोगती आहेत हे ह्या काव्याच्या काही वेंच्यावरूनच चांगले सिद्ध होईल. प्रत्येक साकीबद्दल स्पष्टीकरण करण्याचे प्र