पान:काव्यदोष विवेचन.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

0 ) [१५] (4 सजा करिते आणि अशा लज्जाप्रद पुस्तकांचा विक्रय केल्या बहल शिक्षा असावी हे योग्यच आहे. पण मी असे विचारितों की, त्यांत व हा वरील वर्णिलेल्या लग्नाप्रद प्रकारांत कितीसे अंतर आहे. बरे? जर त्या पुस्तकात लज्जाप्रद प्रकार आहेत याकरितां सरकार आपल्या प्रजेपासून ते दूर ठेवितें तर मग तशाच काही प्रकारच्या लज्जाप्रद कविता मलां मलींपासून कितीबर अवयमेव दूर ठेविल्या पाहिजेत? बालविवाहवाद्यांची एक कोटो अशी आहे की, हिंदुस्थान देशाची हवा उष्ण असल्या कारणाने येथील मुलां मलीला. कामोत्पत्ति लवकर होते ह्मणून त्यांचा. विवाह लवकर केला पाहिजे, नाहीतर ती बिघडतील.. ह्या कोटोबद्दल मी असें ह्मणतों की, हीत जर कांहा सत्यांश असेल तर तो. फारच थोडा आहे. ह्या देशांतील. उष्ण हवेने अल्पवयी कामोत्पत्ति व दुर्गुणाकडे प्रवृत्ति जर काही होत असेल तर ती थोडी पण सरकारी पुस्तकांतोल ह्या अशा. कामज्वरोत्पत्ति करणाऱ्या कवितांच्या उष्णतेने त्या गो स फारच सहाय्य होण्याचा संभव आहे ह्यांत कांही. मंशय नाही. मला दुसरे असे वाटते की जोपर्यंत आमच्या. शाळांतील पुस्तकांत असल्या कविता आहेत तोपर्यंत बालविवाहाचा मोड करण्यास प्रयत्न करणे केवळ अरिष्टकारक होणार आहे यांत काय नवल!! तर हे सद्गृहस्थहो, आपल्या देशाच्या कल्याणाला, योग्यवेळेपर्यत मुलांमुलींचें ब्र. ह्मचर्य अत्यावश्यकतेचे आहे आणि ह्मणूनच ह्याकडे मागें व