पान:कार्यसंस्कृती.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आज आपल्या जगण्याची गती वेगानं बदलते आहे. जंगलातल्या मुक्त फिरण्यापासून आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणापर्यंत आपण प्रवास केला. ह्या सर्व प्रवासात जगायचं कशासाठी ह्याचं उत्तर संस्कृतीनं दिलं.
 कार्यसंस्कृती उत्तर देईल जगायचं कसं, ह्याचं.

अनिल शिदोरे

३२, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे- ४११०५२ फोन ०२०-२५४४३१३४