या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न्हात्याधुत्या मातीनं
देखियलं सपन
हरभऱ्या काकना
हळदीचा सुकून !!
न्हात्याधुत्या मातीचे
भाळ कोनी गोंदले ?
नादावले आभाळ
काठावर झुकले !!!
●
कविता गजाआडच्या /६१
न्हात्याधुत्या मातीनं
देखियलं सपन
हरभऱ्या काकना
हळदीचा सुकून !!
न्हात्याधुत्या मातीचे
भाळ कोनी गोंदले ?
नादावले आभाळ
काठावर झुकले !!!
●
कविता गजाआडच्या /६१