पान:कविता गजाआडच्या.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



एरवी
एकवीस..पंचवीस..तिसाव्या शतकातूनही
अंधाराच्या पंखावरून
वहात राहिलो असतो
'रामनाम' जपत-

कविता गजाआडच्या /५३