या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बळकुळीची फुलं
सुकली तरी गंध देतात,
म्हणून उन्हात का वाळत घालतात ?
प्रिय,
आता सारीच पानं
विकून टाकली आहेत.
एवढंच सांग
पुढच्या जन्मी तरी दिवसा भेटशीलना ? ?
●
कविता गजाआडच्या / ४०
बळकुळीची फुलं
सुकली तरी गंध देतात,
म्हणून उन्हात का वाळत घालतात ?
प्रिय,
आता सारीच पानं
विकून टाकली आहेत.
एवढंच सांग
पुढच्या जन्मी तरी दिवसा भेटशीलना ? ?
●
कविता गजाआडच्या / ४०