पान:कविता गजाआडच्या.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केळीपानांच्या आडंला
कोनी नाहून घेतलं....

बाभळीच्या बांधावर
सांज उतरून आली
वल्या मातीच्या लोन्यात
पाय टाकून बैसली...

तिच्या गळा घालुनिया
कोन गुपित बोललं ?
नाही ऱ्हाईले पावनी
हितं काळीज गुंतलं !!!

कविता गजाआडच्या /३०