पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ कर्ण : नवे आकलन ॥ ॥ दोन ॥ मराठी प्रतिभावंताचे कर्णांचे आकलन :- ३४, सर्वाधिक निर्मिती :- ३४, शोक नाट्याचा नायक :- ३४, आरंभीचे प्रयत्न:- ३५, टाकलेलं पोर :- ३६, नाटकाची जन्मकथा :- ३६, प्रतिक्रियात्मक नाटक :- ३७, बालहत्येचा प्रश्न व समाज सुधारकाची व्यथा:- ३७, उदात्त कर्ण चित्रण :- ३८, उपेक्षितांची वेदना :- ३९, कर्ण : दलितांचा प्रतिनिधी :- ४०, निसर्ग की लौकिक :- ४०, नाट्यमय प्रसंगाची भर :- ४२, सामाजिक विषमतेला वाचा फोडली :- ४२, पहिला पांडव :- ४३. कथानकाची मांडणी :- ४३, परांजपे यांचे कर्णचित्रण :- ४४, महारथी कर्ण निर्मित प्रयोजन:- ४५, औंधकरांचे स्वतंत्र चिंतन :- ४६, करूणमूर्ती कर्ण :- ४६, प्रतिभेची शलाका :- ४८, कर्णाची अखेर :- ४९, कौंतेय एक भावनाट्य :- ४, नौलिक भूमिका :- ५०, कलात्मक आविष्कार :- ५०, अपमानित कर्ण :- ५१, कर्णकुंतीच्या मनातील द्वंद्व :- ५२, 'कर्ण कुंती' भेट :- ५३, स्वतंत्र कल्पकता :- ५४, मूलभूत मानवी जीवनाचे चिंतन:- ५५, भावनात्मक अंग :- ५६, काव्यमय भावाचा शोध :- ५७, एकाकी कर्ण:- ५८, पैलू न पाडलेला हिरा :- ५८, कवचकुंडलदान :- ५९, इरावती कर्वे यांची भूमिका :- ६०, वैफल्याचा प्रतीक कर्ण :- ६०, मदायत्तं तु पौरुषम् ।:- ६१, कर्णाचे कर्णपण:- ६१, मी कोण ? निरंतर व्यथा :- ६२, महापुरुष कर्ण:- ६२, विरोधी भूमिका :- ६३, पश्चात्तापदग्ध 'राधेय':- ६३, स्वतंत्र पौराणिक कादंबरी : - ६४, नव्या प्रसंगाची योजना : ६४, स्वतंत्र निर्मिती :- ६७, मृत्युंजय :- ६८, साद - पडसाद :- ६९, कादंबरीकाराच्या जाणिवा :- ६९, कर्णविषयक चिंतन :- ७०, कर्णाची महाकथा :- ७०, 'मृत्युंजया'तील व्यक्ती :- ७१, आकर्षण आणि अनुकम्पा : ७३, कलात्मक सूचकता :- ७४, नवे अंकुर :- ७५, रंगशाळा प्रसंग :- ७६, कर्ण आणि दुर्योधन :- ७७, वृषाली-कर्ण- प्रीती :- . ७८, कर्ण आणि द्रौपदी :- ७९, कर्णकुंती :- ८१, कर्णातील माणसाचा शोध :- ८२, कवच कुंडलांचे दान :- ८३, विद्यार्थी कर्ण :- ८४, रणजित देसाई यांची 'राधेय' :- ८७, एकाकी कर्ण आणि कृष्ण :- ८८, सूतत्वाची जाणीव :- ९१, कवचकुंडल दान :- ९२, कर्ण आणि कुंती :- ९३, द्रौपदी स्वयंवर :- ९५, कर्ण आणि नियती :- ९७, स्वेच्छापूर्वक आत्मसमर्पण:- ९८, 'रथचक्रउद्धरण' कुतूहल :- ९९, चिरंजीव मानवी प्रकृती :- ९९, कर्णाच्या जीवनातील अमृतक्षण :- १००, प्रभावी कर्ण :- १०१, नियतींवर कर्णाची मात :- १०२, अखेरचे द्वंद्व :- १०२, नव्या कल्पनेची समीक्षा :- १०४, काव्यरूप कर्ण :- १०५, अधिरथ सूतपुत्रं कर्ण :- १०६, समालोचन :- १०८, चिंतनाची जोड :- १०९, सूचक शीर्षके :- विविध विकसने:- १११, टीपांचे संदर्भ :- ११४. -- ११०, कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ३३