पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६. १७. १८. १९. २०. २१. महाभारत : एक मुक्त चिंतन : प्रेमा कंटक, १९६७ (पृ.२९) 'महाभारत : एक मुक्त चिंतन' या ग्रंथास प्रस्तावना लिहितांना विनोबाजीनी मार्मिक मुद्दे उपस्थित केले आहेत. " या ग्रंथाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले वैशिष्टय किंवा आश्चर्य म्हणा, हे की साधन मार्गात आणि एकांतात प्रवेश करणाऱ्या राधिकेने भारतातील कलहकृत्यांचा सुगावा लावण्याचा नाद धरला आहे !" ... हे पुस्तक वाचकांना मनोरंजनपूर्वक धक्का देणारे होईल यात शंका नाही. ' जातोऽसि धर्मलोपेन ततस्ते बुद्धिरीदृशी नीचाश्रयान्मत्सरेण द्वेषिणी गुणिनामपि । तेनासि बहुशो रूक्षं श्रावितः कुरुसंसदि || ( भीष्मपर्व १२२. १२-१३ ) महाभारत : एक मुक्त चिंतन : प्रेमा कंटक, १९६७, (१.६५) मराठी साहित्यातील कर्ण : सुशीला पाटील, १९७४, आ. १ ली (पृ. ९६ ) मराठी साहित्यातील कर्ण: सुशीला पाटील, १९७४, आ. १ ली (पृ.१०३) महाभारताचे वास्तव दर्शन : अ.दा. आठवले, १९७०, आ. १ ली (पृ. २७१) नवशक्ती : म. वा. दर्शन ( परीक्षणलेख) माधव मनोहर ( दि. १६ - १ - १९७२ ) ३२ || कर्ण आणि मराठी प्रतिभा