पान:कर्ण आणि मराठी प्रतिभा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२. १३. १४. १५. टीपांचे संदर्भ अभिनव कर्णवध नावाचे चतुष्प्रवेशात्मक नाटक (१८९६), 'राधेयकर्ण चरित्र' (१९२१) किंवा कर्णाची उत्कट तत्त्वनिष्ठा मराठीत कर्णकथा आणण्याची प्रवृत्ती दिसते. (१९३६) या लेखनातही अभिव्यक्ती : डॉ. भा. व्यं. गिरधारी प्रस्तावना : वि. वा. शिरवाडकर, १९७७, (पृ. ८) महाभारतावरील व्याख्याने : बाळशास्त्री हरदास, १९५१, आ. १ली (पृ. २४१) महाभारतावरील व्याख्याने : बाळशास्त्री हरदास, १९५१, आ. १ ( पृ २३९ ) महाभारतावरील व्याख्याने : बाळशास्त्री हरदास, १९५१, ( पृ २४७) महारथी कर्ण बाळशास्त्री हादास, १९५१, आ. १ ली (प्रस्तावना पृ. ३) महाभारतातील व्यक्तिदर्शन : शं. के. पेंडसे, १९६४, आ. १ ली ( पृ५५९ ते ६१३) 'कर्णाच्या कानांच्या पाळ्यांना मांसाच्या गोळ्या चिकटलेल्या असाव्यात, आणि आकार रचना व रंग यामुळे त्या रत्नजडित कुंडलासारख्या दिसत असाव्यात असाही तर्क करता येतो. ' महाभारतातील व्यक्तिदर्शन : शं. के. पेंडसे, १९६४, आ. १ ली (१५९३) 'गो. नी. दांडेकरांच्या 'कर्णायन' (१९६२) या शोकांतिकेतील नायक कर्ण हा आहे. दैवगती, परिस्थितीमुळे कर्णाच्या मनोरचनेत झालेला तमोगुणांचा शिरकाव या विविध कारणांमुळे कर्णाचे जीवन ही एक उदात्त, गंभीर शोकान्तिका ठरली. असा श्री. दांडेकरांचा अभिप्राय आहे. ' मराठी कादंबरी तंत्र आणि विकास : बापट / गोडबोले ( आ. ३,१९७३ : पृ. १७५) मराठी साहित्यातील कर्ण: प्रा. सुशीला पाटील, १९७४ आ. १ ली, (पृ.३३) श्रीकर्णायनः गो. नी. दांडेकर, १९७१, आ. ३ री, (पृ.४०) महाभारताचे वास्तवदर्शन ( पृ १११) अ. दा. आठवले. १९७०. आ. १ ली, 'महाभारत हा एक प्रामाणिक ग्रंथ आहे आणि तो एक वास्तव इतिहास आहे.' (पृ. ३६ ) हे गृहीत धरूनच अनंतराव आठवले यांनी आपली भूमिका या ग्रंथात विशद केली आहे. राधेय कर्ण : डॉ.रा. शं. वाळिंबे, १९७१, आ. १ ली (पृ. २१३) 'हस्तिनापूर' : म.रं. शिरवाडकर, 'कर्ण आणि अर्जुन', (लेख) १९७२, आ.१ ली. (पृ.६७) कर्ण आणि मराठी प्रतिभा ॥ ३१