पान:कमळाची पानं (Kamalachi pan).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभे आहेत. शेखरचा हात नरेंद्रच्या खांद्यावर आवळलेला आहे. तो नरेंद्रकडे एकटक पाहताना त्याच्या डोळ्यांत एक विशेष चमक आहे आणि ह्या माझ्या समोरच्या मूकचित्राचा रंग एकदम बदलतोय. काहीतरी उलटपालटं होतंय. शेखरच्या डोळ्यांत मला जे दिसतं आहे त्याचा अर्थ सरळ आहे.
 इतकी कशी मी आंधळी होते?


पूर्व प्रसिध्दि : किर्लोस्कर
जानेवारी १९७६


कमळाची पानं । ३९