पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

G हे वांटून घेत. हा नफा मंडळी परत संस्थेजवळ भरून भांडवलाची भरपाई व वाढ करीत. भांडवलावांचून भांडवलाशीं टकर देण्याचा । हा विजयी मार्ग आहे. आपल्या सारख्या कंगाल लोकांस हाच भांडवल जम- बरा. मात्र स्वत:वर तसाच परस्परांवर वज्राप्रविण्यास रॉकडे- माणें अचल विश्वास पाहिजे. रॉकडेलच्या दोन लुची पद्धत स- आण्यांत एकंदूर जगावर उपकाराचें ओझें लादव्रतम, ण्याचें सामथ्र्य आहे. गोरगरिबांची दिडकी दुगाणी सबंध राष्ट्राला तारक होते ती अशीच.