पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ६ वा. खेडयापाडयांतील सहकारी कोठा अथवा गांव कोठा. ७०. डा. वेंटस् नांवाचा एक सहकारी गृहस्थ ह्मणतो कीं, गोरगरिबांनाच गोरगरीबालाच नोकर चाकर फार लागतात. परनोकर चाकर मुलखावरून मालाचा पुरवठा करणारास गोरगरीब फार लागतात. पोसतो; यांच्या मागून मोठमेोठे दलाल त्याच्या खिशास कात्री लावतात; यांच्या मागून फुटकळ विक्री करणारे दुकानदार, फेरीवाले वगैरे अनेक प्रकारचे लोक त्याच्या पैशावर ताव मारतात. हे सर्व प्रकारचे लोक त्याचे नोकर हेोत. ते त्याचीं कामें करतात आणि आपला पगार घेतात. विचारा गोरगरीब त्यांच्या मदतीमुळे निव्वळ ऐधी वनतो. तो इतका कीं, कित्येक वेळेला त्यास त्याच्या ऐधीपणामुळेच उपाशी मरण्याची पाळी येते. ज्या दारिद्यास श्रीमंत होण्याची इच्छा असते त्यानें हे नोकरचाकर आ धीं कमी केले पाहिजेत. ७१. आपला प्रपंच आपण शिरावर घेतल्याशिवाय या लुटा丐可 奇韦丐吸 नाही. आणि प्रपंच नेटका काढण्यास मोठं कसा करावा हें शिकविण्यास सहकृारत सुरखा भांडवल अगर दुसरा शिक्षक नाही. मॅचेस्टर’ प्रेस्टन येथील अगाध ज्ञान ला- सहकारी प्रयत्नांचा इतिहास पाहिला म्हणजे सगत नाहीं. हकारीतेनें प्रयत्न करूं लागण्यास पुष्कळ मंडळी, मीठे भांडवल, विस्तृत ज्ञान वगैरे लागतें अशांतली गोष्ट न्हे असे समजून येतें. पहिल्या ठिकाणीं तर आठच लोकांनीं कडोसरांच्या