पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

G, s ल पुढें पुढें पडूं लागेल. निश्चयाची कास मात्र दाट चिकाटीनें धुरली पाहिजे. मंडळीचा व्याप् वाढू लागला ह्मणजे नवे नवे लोक । येऊन मिळू लागतील. श्रुसें झालें झुणजें मंडळास भांडवल वाढवावें असे साहाजीक वाटू लागेल. मग ते कसे वाढवावे ? ६८. भांडवल वाढविण्याचे एकंदर ७॥८ प्रकार आहेत. भांडवल जमवि- ते असे:- ण्याचे मार्ग. वर्गणीच्या रुपानें प्रवेशफीच्या रुपानें श्रीमंत सभासदांपासून ठेवी घेऊन मंडळीच्या पतीवर मुदतीच्या हुंड्या मागवून ठेवीच्या रुपानें देणग्यांच्या रुपानें भाग रुपार्ने ज्यास्त श्रीमंत सभासदांवर समूळ जबाबदारी टाकून. ६९. या आठही प्रकारांपैकीं वर्गणी, प्रवेश फी, अगर भाग भांडवल हे तीनही मार्ग राजमान्य आहेत, पण रोकंडेलच्या कोट्यांनीं घालून दिलेल्या मार्गी इतके ते सोपे न्हींत. प्रवेशफीचा प्रश्न तर मागाहून येऊन मिळणारा कुरतांच आह. प्रवृशफाच्या ven जर्मेतून वारदान खर्च निघणारा-असते बाकीचे पांच मार्ग ज्यान् अनुकूलता असेल, किंवा ज्यांची पांगुंस्थती नशा सुधारल तस त्यानें पत्करावेत. रॉकडेलच्या २८ कोट्यांना तर आठ आण्या पासून सुरुवात केली आहे. हे श्रुष्ठ आणेही सबंध वसूल होईनात. तेव्हां त्यांनीं प्रथम दोन दोन आण्याचा हप्ता भरला. बाकीचे ६ आणे त्यांनीं महिन्यास वांट्यांस येणा-या नफ्यातून फडलु. ह्मणजे महिन्यास जो व्यवहार होईल, त्यांत जो नफा पडेल ती