पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

G 3 कोष्टी, सुतार, सोनार, लोहार, चांभार-वैगैरे अठरा कारखानदार व कारागीर लोक, त्याच प्रमाणें आजकालचे मध्यम स्थितींतील नोकरदार लोक, राहिला वर्ग ह्मणजे गिरण्या कारखान्यांतीलू अगर अनेक हमालखान्यांत अहोरात्र खपणारे मजूर लोक, हे सर्व सहकारितेच्या तत्वास अति लायख लोक आहेत. दुपारची वेळ कशीबशी भागवतांभागवतां सारी संसारयात्रा विवंचनेंत कंठणें, हैं या सहकारी कोटा वर्गाच्या यावज्जन्म नशीवीं आलें आहं. आपले उघडण्यास ला- शाळामास्तर, आपले पोलीस, आपले अनेक कोर्ट ‘ यख लोक कोण? कचे-यांतील कारकून व शिपाई, आपले म्युनसिपॅलिट्या, रेल्वे, पोट, छापखाने वैगैरे अनेक ठिकाणचे लोक दारिद्यांत मनस्वी हाल काढीत आहेत. यांनीं सहकारितेची कास धरून आपला तरणोपाय रॉकडेलच्या कोष्टच्या प्रमाणें आपणच होऊन काढला पाहिजे. ६९. मग सुरुवात कशी करावयाची ? मॅचेस्टर येथें १८९१ | कोट्यास सुरुवा. मध्यें कांहीं गरीब लोकांनीं * संपतिवर्धक मंत कशी करावी? डळी, ” असें एक जंगी नांव धारण करून एका सहकारी कोठ्याची प्रस्थापना केली. आरंभास हे सगळे आठजण. प्रत्येकार्ने माणसी एक एक पौड वर्गणी घातली. प्रथम प्रथम अगदीं निर्वाहाच्याच जिनसांनीं ह्मणजे कोठं चहा, साखर येथून सुरुवात करून नफ्यांतून पुढें त्यांनीं एकूएक जिनस हलू हुई मँचेस्टर येथील वाढविण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनीं कातडी* संपातिवर्धक सामान, किरकोळ कारकोळ कपडेलते वगैरे विमंडळीचा ” न· कावयास ठेवून नंतर अशा जिनसांचे कारखानेच मुना- त्यांनीं उभारले. अशा कारखान्यांत त्यांनीं आपल्यांतील लोकांस उद्योग लावून दिला. पुढे या सुरवातीच्या आठचे ३६ बनून त्यांनी भरपूर सामानाचा एक नुसताच कोठा चाल