पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ तर या यशामुळे अति आनंद होऊन त्यांची ईर्षा वाढली. त्यांनीं या समाईक नफ्यानें पेन्सिली खरेदी केल्या. यांतही त्यांना नफा पडला. जसजसें हे एक एक पायरी वर चढू लागले तसतसे-त्यांनीं टांक, पेन्सिली, कागद वैगैरे लागणारी स्टेशनरीच नव्हे तर सालोसाल लागणारी नवीं नवीं पुस्तकें सुद्धां एकदम मागवून बराच नफा मिळविला. पांचव्या यतेंतच अशी गंमत झाली कीं, वगीच्या मास्तरानें अॅरावेला. बी. बक्रे कृत इंग्लंडच्या इतिहासाचें पुस्तक यतेस नेमून घेतलें. यांत गोम अशी होती कीं, गांवांत एकाच दुकानदाराकडे या पुस्तकाच्या अवघ्या १०० प्रतीच शिल्लक होत्या आणखी मास्तर साहेबांनीं याच गोष्टीचा फायदा घेऊन दुकानदाराशीं अंतस्थ पाती ठेवून पुस्तक आग्रहानें नेमून घेतलें होतें. पुस्तकाची मूळ किंमत अवघी १॥। रुपये होती पण दुकानदूरानें ती वाढवून ३॥; केली होती. मुलांच्या कानांवर ही गुणगुण आली होती. त्यांनी थेट इंग्लंडहून या पुस्तकाच्या प्रती आणविल्या. यांत त्यांनां इतका नफा सांपडला कीं, त्यांनीं सर्वांच्या सम्मतीनें अशा नफ्यांतून गरीब विद्याथ्र्यास मोफत स्टेशनरी पुरविण्याचा नवा आरंभ केला. विचा-या मास्तराचा कोण हिरमेोड झाला असेल ? बापड्या दिक्षितानें आपलें दुकान केव्हांच हालविलें होतें. लहान वयांत स्वावलंबनाचा धडा शिकण्यास शाळा ही अनुकूल जागा आहे. ६४. लहानपणीं ज्याचा या प्रक्रें अंकुर रुजावयाचा असतो कोर्यातूनच आ- त्याच्या तत्वाचा मठपणा, मुठा वृक्ष बनावयाचा. ग्रवृक्ष फोफावती असता. त्यातल्या त्यात जथ दारद्य मूतांमत वास करतें ती जमीन सहकारितेच्या पिकास अत्यंत अनुकूल होय. आपल्या कडील शेतकरी ह्मणजे अती दरिद्री लोक; त्याच प्रमाणें हात उद्योग करणारे, खेड्यापाड्यांतील बलुतेअलुतेदार-साळी,