पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ܪܘ ܪܘ विला, इतकेंच नव्हे, तर आसपासच्या गांवीं सहकारी लोकांनीं काढलेले अनेक जिन्नस आपल्या दुकानांत भरपूर आणून भरले. या ३६ छतिसांत कातणारे, ताणा मारणारे, विणणारे, रंगारी, सांधे जोडुणुरे-ओडार, ट्रोप्य्या कर्णरे, चूंभिार, पन्यार्च छ्म करणारे वगर अनक हुनरा लाक हात. पाहिल्याच वषा, अखर आढावा घेतां, त्यांनां २० पौंडांचा नफा झाला होता. यांच्या दुकानांतील मुल केव्हांही बाजारी हलका नसून तो कळाकुसरीनें तयार केलेला, टिकाऊ व नमुनेदार असल्याची ख्याती होती. मंडळीचे सभासद आठवड्यांतून दोनर्दा कोठ्यांत जमत. येथें अंगावर घेतलल्या व्यवहारा सावधान खल व ख्याला खुशालाच्या गप्पाटप्पा चालत. यामुळे हेोई काय कीं, कांहीं मंडळींना कलालाच्या दुकानाकडे जाण्याच्या मोहास कमी अवसर मिळू लागला. पुढें यांनीं त्यांच्यांतील मंडळी करतां व त्यांच्या मुलांबाळां करितां शाळा, वा- चनालयें काढण्याचें धोरण ठेवलैं. येणें प्रकारें या सहकारी संस्थेमुळे आंत गोंवलेल्या मंडळींना-(१) निर्मळ पदार्थ, ( २ ) चोख भाव, (३) कळाकुसरीनें केलेला माल, ( ४ ) उद्योग धंद्याची प्राप्ती, ( ९ ) मितव्यय अथवा काटकसर आणि निव्र्यसनतेची जोड, ( ६ ) स्वतःला आणि ञ्जुपल्य, मुलांबाळांनां शिक्षणाची सोय इत्यादि सद्गुणांचा लाभ होत असे. ६६. दुसरें, रॉकडेलचें नमुनेद्वार उदाहरण,आपल्या पुढें ताजें आ veN w s सहकारतेस ला- हेच. या २८ कोट्यांप्रमृाणें प्रत्येक शाळेतील समदु:- r N. YN YN i'r यख लोक, खी मास्तर किंवा पोटांतील कारकून, अगर रेल्वेमधी ल नोकर अथवा निरनिराळ्या ऑफिसांमधील कमी पगाराचे कारकून, एक जुटीर्ने प्रयत्न कुर्तीलू तर आजच प्रपंचू निम्मा हलकू होऊन उद्यां हेच दुरिद्री लोक देशांतील मुांडकळीस आलेले धंदे ऊर्जितावस्थेंत नेण्याचें श्रेय संपादतील. रॉकडेलच्या नमुन्यावर सुरु