पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 vs बटाटे, लोणी, कणीक वगैरे अनेक जिनसां करतां शाखा उघडल्या होत्या. अशा प्रकारें प्रापंचिकांच्या हरएक वस्तु संग्रहाची ती एक माळच गुंफिली होती. बूट, जोडे, शिवण टिपण कामाची शाखा - ही निरनिराळी तेथेंच लागून होती. संस्थेनें सभासदांची दुकानांत नांववार खातीं घातलीं होतीं. या कामाकरतां एका स्वतंत्र फडण' वोसाची योजना असे. सभासदांस फावल्या वेळीं वाचण्या सवरण्याची संवय लागावी ह्मणून तेथेंच माडीवर वाचनालयाची योजना · · काढली असे. या वाचनालयांत २०॥२९ तरूण मंडळींचें वाचन सदैव चाललेलें असे. वाचनालयांत निरनिराळीं वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें येत असत. वाचनालयास जोडूनच एका खोलींत संस्था आणि ज्ञा- आपल्या आठवड्याच्या हप्त्याच्या जमावसुलानार्जनाची सोय. च्या बाबी सभासद - निवडीत बसत. वाचनालय बारामास अठराकाळ मोकळे असून चिटणीस पुस्तकांची देवघेव करण्यांत सदा गुंग असे. पुस्तकें सभासदांच्या बायकां मुलांस सुद्धां वाचवयास मिळत. रात्रीं दहाच्या सुमारास ही गजबज आटपे. सभाविभा बोलाविण्याकरितां येथें एक सार्वजनिक दिवाणखाना श्रृंगारला असे. या ठिकाणीं मंडळींच्या नित्याच्या सभा भरत.या संस्थेच्या एकंदर रहाटणीनें व या सभाच्या द्वारां २००० कामक-यांस एकमेकांच्या सहवासाचा लाभ घडून लोभाची वाढ होई व समाजेोन्नतीचा प्रश्न उत्तरोत्तर उच्च पदवीवर चढण्यास मदत होई. १६. तात्पर्य, रॉकडेल गांवच्या दरिद्री विष्णक-यांनी आप्ल्या , संस्थेनें लोकशि- फाटक्या तुट्क्या पृण करारा प्रयूनाना दशाक्षणाचा प्रश्न क- तील एक मोठा बेकट प्रश्न सोडवून दाख| स सोडविला. विला आहे. वर आपण वाचलेंच आहे की, एका टॉडलेनच्या कोठ्याच्या अनेक जिनसांच्या भरपूर पुरवठ्या करतां निरनिराळ्या अशा १९ शाखा निपजून त्या परस्परांत गुरफटल्या