पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

t आपण काढून, आपल्या कोठ्याच्या साधनानें तो मंडळींच्या घरीं शक्य तितक्या सवलतीनें पावता करावा असें त्यांच्या मनानें घेतलें. ही ही महत्वाकांक्षा त्यांनीं खरी करून दाखविली. शक्य तितक्या रीतीनें काटकसरीस यांनीं वाव केल्यावर व मालाचा पुरवठाही भरपूर होऊं लागल्यावर यांनीं मंडळींच्या सोयीकरतां हातोहात कोठ्याच्या शाखा, उपशाखा काढल्या. याप्रमाणें मंडळींच्या भरभराटीची कमान सारखी चढत होती. - KT. ५४. येणेंप्रमाणें दुर्दैवी पण दीर्घ प्रयत्नी, दरिद्री पण अभि- · रायीचा खरोखर मानी, २८कंगाल विणक-यांनीं रुजविलेल्या कोच मूर्वत करून यांतून भा मोठ्या স্কুল निपजून, थोङयाच दाखवला. अवकाशात ता माह्मरान फुलून खुलून त्याचा सुगध दरवळू लागला व आपल्या छायाखाली दमल्या भगल्या वाटसरांस गोडफळांच्या भारानें संतोष देऊं लागला. १६. या नमुनेदार संस्थेच्या दिवसाच्या व्यवहाराचा कायेसंस्थेचा मनोरं- क्रम मोठा मनोरंजक आहे. सकाळीं ७ वाजल्याजक कार्यक्रम. बरोबर कोठा उघडे. पांच मंडळी गि-हाइकांशीं देवघेव करण्यांत येत्हांपासून चूर असत. कांट्यावर एका स्वतंत्र माणसाची नेमणूक असे.दुसरे दोन तरूण फळ्यावरचे जिन्नस हातासरसे करण्यास किंवा मापून देऊन जागच्याजागीं ठेवण्यांत गर्क असत. गि-हाइकांशीं दोन्ही बाजूंनीं देवघेव सोयीवार करतां यावी ह्मगून वारा हात लांबीचें एक ऐसपैस टेबल मांडलें होते. दुकानांत सभासदांच्या बायकां मुलांची झुडच्यामुंड लोटून येई. आंतील गि-हाइकें बाहेर येई पर्यंत बाहेरची गि-हाईकें बाहेर मांडलेल्या बाक्रांवर एकमेकूत गप्प्याटप्पा करीत् वस्तु. वाणसवद्याच्या शाखेसमोरच कापडचोपडाची शाखा असे. तेथेंही तीन गुमास्ते बायकांमाणसांस नुसते नमुने काढून देण्यास असत. या शाखेपलीकडेसच