पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?く आहेत. संस्था एकच पण प्रत्येक शाखे करतां निरनिराळे वाचनालय उभारल्या मुळे एका संस्थेत निरनिराळीं १९ वाचनालयें स्थापन झालीं आहेत. मधला कोठा व त्या सभोंवारच्या शाखा नुसत्या डोळ्यांनीं पाहून येण्यास सहजासहजीं एक तास लागतो. मध्यवर्ती कोठ्याला जोडूनच एक जंगी वुञ्चनालय आाह. प्रतिदिवशीं येथील पुस्तक संग्रह वाढत असल्यानें त्याच्या नुसत्या याद्याच छापविण्यास दरवर्षी हजारो रुपये खर्चा पडत आहेत. दुर्भिणी, सूक्ष्मदर्शक यंत्रं, वैगैरे प्रकारचीं अनेक उपकुरणें येथें मंडळीच्या बुद्धीचा विकास करण्याकरतां सांठविली आहेत. येथें सकाळ संध्याकाळची, तशीच रोजची व आठवड्याची वृत्तपत्रे, मासिकें, समालेचकें, हरदिवशीं इतकों येऊन सामील होतात कीं, येवढा मोठा प्रचंड संग्रह एखाद्या मोठ्या शहरांतही सांपणार नाहीं. ५७. संस्थेची या पुढची पायरी ह्मणजे हिनें शिक्षणाचे व औद्योगिक वर्ग काढले आहेत.संस्थेच्या ज्या कामक-यांस आणि सभ्रासदांस अगर त्यांच्या मुलांबाळांस औद्योगीक अथवा शास्त्रीय शिक्षण मिळवून आपल्या धंद्यांत तें उपयोगी व्हावें, आपले धंदे तर' बेज पणानें चालवितां यावेत, असें वाटत असेल त्यांनीं या वर्गीचा फायदा घ्यावा, अशी हे वर्ग काढण्यांत योजना आहे. शिवाय आपला कामकरी आपल्याच शाळांत शिकून निघावा असें कोणास आवडणार नाहीं ? ५८. या वर्गीत लोकरीचें काम, वणकाम, अनेक हुन्नर कला, संस्था आण धं- कुशलतेचें काम, शिवाय, गणीत, फ्रेंच, लघुलिपी धे शिक्षण. वगैरे भाषा ज्ञान मिळण्याची सोय आहे इतकेंच नव्हे तर रसायनशास्त्र व व्यवहारशास्त्र यांची योग्य सांगड जमविलेली असून शिक्षणाची अगदी व्यवहारोपयोगी योजना येर्थ अांखून निघाली आहे. या वरही कडी ह्मणजे या संस्थेनें फिरत्या