पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 ዒ ओघाचें प्रचंड पात्र बनून त्यांत मोठमोठ्या नावा चालतील अशी त्याची प्रचंड नदी बनली. या साली यांचें भांडवलच मुळीं ३,३३४६८ पौंड वाढलें होतें. यांची गंगाजळींतील ठेव १०:००८ पौंडाचीं झाली होती. यांनीं साल अखेर ३६४,९९४ पौंडाची उलाढाल केली. शिक्षणा करतां या सालीं यांच्या हातून ६३२ पौंड खच पडले. यांनीं ९६,७७८ पौंड किंमतीचा माल आपल्या उत्कर्षांची च- स्वतःच्या कारखान्यांत निपजविला. यांच्या कारढ्ती कमान र खान्यांत १२२ कामकरी कामास असत. किरकोळ विक्री वगैरे करतां यांचे २७३ नोकर असून एकंदर पगाराप्रीत्यर्थ यांनां २४,३७२ पौंड वाटावे लागले. ६२. संस्थेचा असा उत्कर्ष होत असतांना मंडळीस जास्त संस्थेची घाऊक काटकसर करून पाऊल पुढें टाकावें अशी सामालाची वखार. हजीक महत्वाकांक्षा उत्पन्न झाली. आतांपर्यंत दुकानांत लागणारे जिन्नस मंडळी निरनिराळ्या पेठांतून खरेदी महत्वाची यो- करून आणीत असे. यांत बराच फाजील खर्चजनाः, वेंच होत असे. हा टाळण्याकरितां आपल्या स्वतःची एक मोठी वखार असावी, येथें हंगामा हंगामांतला माल एकसट्टयानें खरेदी करण्यांत येऊन सांठविलेला असावा, व तेथून वेळोवेळीं आपल्या कोठ्यांत पुरवठा पाडून घ्यावा, असा या मंडळीनीं संकल्प धरला. अशी वखारही त्यांनीं काढली. ५२. ही वखार काढल्यानंतर ससारांत लागणा-या हरजिनसा बाजारांतून आयत्या विकत घेण्यापेक्षां आपल्या कारखान्यांत आपणच तयार केल्या तर याही पेक्षां जास्त काटकसर साभेल असें ल्यांच्या अनुभवात आलें. महत्वाकांक्षेस अनुभवाची जोड मिळाली ह्मणजे ती व्यवहार्य होते. नुसत्या बिछाइतांशीं देवघेव veN veN - N करण्याचें अडत्याचें भाडोत्री दुकान आपले नसावें; आपली माल