पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

99 ळीजवळ पैसे नाहींत असें समजण्याचें व घाबरून जाण्याचें कांहीं कारण नाहीं. आमच्या जवळ पैसे नसले ह्मणजे सुचनेविचनेचें अगत्य पडतें; ” मंडळीचें हें धीराचे शब्द ऐकून तो मनुष्य अगदीं विरमून जाऊन पैसे घेऊन परत फिरला. कोठा तर बुडत आहे आणखी पैसे परत मिळतात कसे, याचें त्यास राहून राहून आश्चर्य वाटलें. पुढें दोन वर्षे त्यानें ते पैसे तसे घरीं लोळत ठेविले; पण कोठा कांहीं बुडत नाहीं, येथें निश्चयाची गांठ आहे, अशी जेव्हां त्याची खात्री झाली तेव्हां ते पैसे त्यानें परत कोठ्याच्या ठेवींत नेऊन संस्थची दानत ठेविले. दुसरी एक गम्मत अशी झाली कीं, एका vN Ym Jes ,g], ، ، कोठा बुडता आहे, जा तू आपल पैसे काढून आणچچ]dة असें एकानें चिथाविलें. बाई कोठेवाल्या कोट्यांची दोनत जाणून होती. ती ह्मणाली, * माझं काय आहे ह्मणून मी परत काढून आणावें ? मला फायदा मिळाला तो तरी दुकानानेंच मिळवून दिली आणि तो मी जेथल्या तेथेंच ठेविला. इतर दुकानें कोठं . येवढा उदारपणा दाखवितात?? येवढी ही भक्ती सचेोटीच्या पोटींच उपजत असते. सांगणें नकोच कीं, लोकांच्या येवढ्या आदरास पात्र झालेल्या कोटद्यांनीं आलेल्या संकटांतून निभावून जाऊन गिरण्यांचा व काठ्याचा उत्तरात्तर उत्कष साधला. १ १. अशा रीतानें * <?? t{Irši "IT Rochadale Equitable संस्था संकटांतून Pioneers मंडळीचा जन्म झाला. आरंभाला निभावते. २८ मंडळींनीं २८ पौंडावर व्यवहार उभा केला. या नंतर ६६ वर्षीनीं, ह्मणजे १९०९ सालीं मूळ २८ सांचे १७०६४ सभासद झाले. मूळारंभीं डोंगराच्या पायथ्याशीं केंसाप्रमाणें झुळझुळ वाहणारा हा झरा होता. पुढें रानावनांतून अनेक नद्या, नाले, ओहळ हे त्यांत सामील होऊन ब्रह्मपुत्रा नदी प्रमाणें मूळ