पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*く आपल्याला पैसे मिळतात, आणखी साल अखेर आपल्याला या दुकानांतून नफ्युचे पैसे बक्षीस मिळतात, देईल कां शेजारच दू कानदार तुला ते ? आणि हे पैसे आले ह्मणजे तुला परकर चाळा मिळेल, हवीना तुला ती ? 'निराळे सांगणें नकोच, मुलीची समजूत ताबडतोब पटली व ती दररोज हौसेनें सकाळीं पहिलें कामू ह्मणजे या दुकानाकडे जाण्याचें करीत असे. घरची मंडळीही ती तेथून पदार्थ घेऊन येईपर्यंत न्याहारी खेळांवून धरीत. ४३. रॉकडेलच्या अभिमानी कोट्यांनी स्वतःच्या पायावर रॉकडेलच्या धुरी- उभे राहण्याचा जेो हा चंग बांधला त्याच्या णांच्या कार्यांती-. मुळाशीं अनेक उदात्त तत्वें होती. पैकीं त्यांचे ल उदात्त तत्वें. जे उत्तम उत्तम हेतु जाहीर झाले होते ते असे१ आपआपसांत गोरगरिबांची संसाराची घडी पैशा अडक्याचा फायदा पाडून देऊन, नीट करावयाची. तेवढ्या करतां १९॥१९ रुपयांचा एक भाग करून तो प्रत्येकास अगदीं आपल्या सेोयीप्रमाणें विकत ध्यावयास लावावयाचा. २ हैं भागरूपानें जै भांडवल जमेल त्यांतून प्रपंचास ला。 गणाच्या अन्नवस्त्रादि जिनसांचा पुरवठा कोठा उ* रून परस्परांस करून घ्यावयाचा. ३ आपल्या मंडळीचे राहाण्याचे हाल जावेत ह्मणून शक्यतर इमारती बांधावयाच्या, नाहींतर खरेद *' वयाच्या. ४ शक्य तितक्या जिनसा तयार करण्यास आपले स्वतःचे ; कारखाने उभारावयाचे. अशा कारखान्यांत आपल्या - सभासदांपैकीं ज्यांना ज्यांना उद्योग धंद्याची वाण * · · सेल त्यांनां त्यांनां उद्योग लावून द्यावयाचा. '