पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ संस्था कायम चालावी ह्मगून जमीन जुमला वैगैरे खरेदी घ्यावयाचा. . तो ज्यांनां उद्योग धंदे नाहींत अशा सभासदांस कौलानें लावून द्यावयाचा. सभासदांस दारुपाण्याचें व्यसन असल्यास,तें नाहींसें करण्याकरितां उपहार गृहा सारख्या सोयी निर्माण करावयाच्या. - आपल्या मंडळींत नाना जाती, नाना मतें व अनेक पंथांच्या लोकांचा. समावेश होत असल्यानें, कोणाच्या धर्माची अगर मताची अवहेलना होईल असें कांहीं न करावयाचें. अखेरचा आणि मोठा उद्देश ह्मणजे शक्य तेवढ्या सायासानें संस्थेकडून मालाच्या पुरवठ्याचा, पैदासीचा व त्याप्रमाणें लोकशिक्षणाचा बिकट प्रश्न सोडवून दाखवावयाचा. संस्थेच्या कार्यानां यश मिळवावयाचें. ४४. मंडळींचे वरील उद्देश निवळ ढोबळ होत. त्यांनीं ज्या त्यांच्या व्यवहा- धोरणांवर प्रत्यक्ष व्यवहार हॉकला होता तीं खा राचे धोरण. , R R R लीं लिहिल्या प्रमाणें:- व्यापाराला लागणारें भांडवल स्वतःच्या मालकीचें करावयाचें. ॥ जिनसा नेहमी निभेळ व ताज्या पुरवावयाच्या, लांडीलबाडीला जागा ठेवावयाची नाहीं. वजनें व मार्फे खरी खरीं वापरावयाचीं. दांडी काटा सचोटीनें द्यावयाचा. जिन्नस बाजार भावानें विकावयाचा. व्यवहार रोखीनें ठेवावयाचा. सभासदांच्या सैौद्याच्या प्रमाणांत सालअखेर हिस्सेर ...-, -